Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“खोकेवाल्या गद्दारांचे शिवसेनेचा धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचे लाजिरवाणे कृत्य!” ठाकरेंचा “जिंकून दाखवणारच!” असा निर्धार

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aditya And Uddhav thackeray A

मुक्तपीठ टीम

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी ट्विट केले की, “खोकेवाल्या गद्दारांचे शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याचे लाजिरवाणे कृत्य.” त्यांनी निर्धारही व्यक्त केला की “आम्ही लढू आणि जिंकू. आम्ही सत्याच्या पाठीशी आहोत. सत्यमेव जयते!” त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने व्हायरल पोस्टमध्येही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचं छायाचित्र आणि “जिंकून दाखवणारच!” असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटावर ट्वीटद्वारे हल्लाबोल केला आहे:

“खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.

लढणार आणि जिंकणारच!

आम्ही सत्याच्या बाजूने!

सत्यमेव जयते!”

खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.

लढणार आणि जिंकणारच!

आम्ही सत्याच्या बाजूने!

सत्यमेव जयते! pic.twitter.com/MSBoLR9UT5

— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 8, 2022

उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांच्या छायाचित्रासह निर्धार व्हायरल!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने व्हायरल पोस्टमध्येही शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचं छायाचित्र आणि “जिंकून दाखवणारच!” असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Uddhav Thackeray (@uddhavthackeray)


Tags: aditya thackerayDhanushyabaanShinde GroupShivsenaUddhav Thackerayआदित्य ठाकरेधनुष्यबाणमहाराष्ट्रशिंदे गट
Previous Post

‘धनुष्यबाण’ गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना उच्च न्यायालयात जाणार!

Next Post

वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
मा. मुख्यमंत्री यांची नाशिक दुर्घटना स्थळाची पाहणी

वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!