Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज कुंद्राला अडचणीत आणणारा अभिनेत्रीचा नवा एफआयआर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj kundra

मुक्तपीठ टीम

पॉर्नतापामुळे गुन्हा दाखल झालेला राज कुंद्राच्या अडचणीत नव्याने वाढ होत आहे. राज कुंद्राला क्लिन चीट देणारी अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि राज कुंद्राच्या कंपनीतील तीन निर्मात्यांविरुद्ध मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हॉटशॉट आणि इतर अॅप्सवर अश्लील फोटो, व्हिडीओ चित्रीत करून अपलोड केल्याचा आरोप या चौघांवर करण्यात आला आहे.

 

सांगितले ‘सिंगल मदर’, दिला ‘कामवाली’ बोल्डपट!

  • अभिनेत्री आणि राजच्या चित्रपटात अभिनय केलेल्या अभिनेत्रीने या चौघांविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे.
  • २०१८ रोजी रोनक नावाच्या कास्टिंग एजंटमार्फत तिला अभिनयाची संधी मिळाली.
  • ४ फेब्रुवारी २०१८ रोजी तिला मालाड मढमधील बंगल्यात अभिनयासाठी ‘सिंगल मदर’ नावाची संहिता देण्यात आली.
  • सिंगल मदरसाठी योग्य पात्र ठरत नसल्यामुळे तिला कामवाली या चित्रपटात अभिनय करण्यास सांगितले.
  • परंतु त्या अभिनयात बोल्ड सीन असल्यामुले तीने अभिनय करण्यास नकार दिला.

 

व्हिडीओ चित्रित करून पुरावा तयार करण्याची सक्ती

  • त्यानंतर तीला ‘शनाया’ नावाचा व्हिडीओ चित्रीत करण्यास सांगितला.
  • ‘हाय मेरा नाम शनाया है| मैने हॉट हिट चॅनल पर बोल्ड सीरीज की है| मेरा लुक देखने के लिए हॉट हिट चॅनल को डाउनलोड, लाईक, और सब्सस्क्राईब करे| अगर यह व्हिडीओ कही भी रिलीज होती है तो मुझे कोई आपत्ती नही है|’ असे वाक्य तीच्याकडून व्हिडीओद्वारे चित्रीत करण्यात आले.
  • हॉटशॉट एपसाठी पॉर्न शूट करण्यासाठी तिच्यावर बळजबरी करण्यात आली असल्याचे तिने सांगितले आहे.
  • पॉन शूट करण्यास नकार दिल्यास केलेल्या करारानुसार एफआयआरची धमकी तिला देण्यात आली.

Tags: raj kundraराज कुंद्राशनायाशिल्पा शेट्टी
Previous Post

मोदी सत्तेच्या दुसऱ्या टर्ममध्येही दिल्लीत गुजरात कॅडरचाच प्रभाव!

Next Post

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Next Post
ajit pawar

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!