Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोकण रेल्वेचे ‘मिशन १००% विद्युतीकरण’ साध्य! संपूर्ण प्रवास प्रदूषणमुक्त!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Kokan railway electrification

मुक्तपीठ टीम

कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचं करून लोकांना वाहतुकीचे पर्यावरण-स्नेही, हरित आणि स्वच्छ साधन उपलब्ध करून दिले आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण ७४१ किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर २०१५ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचा एकूण खर्च १२८७ कोटी रुपये आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस तपासणी मार्च २०२० पासून सहा टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली.

 

100% electrification of Konkan Railway completed today.#RailElectrification pic.twitter.com/VT1lbMLBi8

— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) March 29, 2022

 

रत्नागिरी आणि थिविम दरम्यानच्या शेवटच्या टप्प्याची सीआरएस तपासणी २४ मार्च रोजी करण्यात आली आणि २८ मार्च रोजी अधिकृत मान्यता मिळाली.

 

कोकण रेल्वेचा कठीण भूभाग आणि कोरोना महामारीमुळे प्रतिकूल वातावरणात हा विद्युतीकरण प्रकल्प आव्हानात्मक होता. शिवाय कोकण प्रांतात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली होती.

 

इलेक्ट्रिक ट्रॅक्शनचे असंख्य उपजत फायदे आहेत- इंधन खर्चात लक्षणीय अर्थात १५० कोटींहून अधिक बचत, पश्चिम किनार्‍यावरील इलेक्ट्रिक ट्रॅक्‍शनवर वेगवान परिचालन, प्रदूषणमुक्त वाहतुकीचे साधन आणि एचएसडी तेलावरील कमी अवलंबत्व. कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या सर्वदूर पसरलेल्या जाळ्यातील सर्वात मोठ्या रेल्वे मार्गांपैकी एक असल्यामुळे विद्युतीकरण केलेल्या नवीन कोकण रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसह गाडया चालवल्या जातील.

 

‘मिशन 100% विद्युतीकरण-निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल’ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय रेल्वे मिशन मोडवर काम करत आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने हरित वाहतुकीच्या दिशेने टाकलेलं हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Broadgauge networkgood newsKonkan Railway Mission 100% ElectrificationmuktpeethPollution Freeकोकण रेल्वे मिशन १००% विद्युतीकरणप्रदूषणमुक्तब्रॉडगेज नेटवर्कमुक्तपीठ
Previous Post

एमिटी विद्यापीठात ‘टेक्निशिया २०२२’! कार रेसिंग, ड्रोन रेसिंगसह २८ स्पर्धा रंगल्या!!

Next Post

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

Next Post
Anganwadi worker

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!