Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

UGCची विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप: कोण, कसं आणि कुठे करू शकतं रजिस्ट्रेशन? वाचा…

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
ugc

मुक्तपीठ टीम

विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने शैक्षणिक सत्र २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज करून या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.

यूजीसी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती अंतर्गत, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या आणि त्यांच्या पालकांचे एकुलते एक अपत्य असलेल्या मुलींना आर्थिक सहाय्य दिले जाईल. . या शिष्यवृत्तीमध्ये मागास-गरीब कुटुंबांना महत्त्व दिले जाणार आहे. यूजीसी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती अंतर्गत, निवडलेल्या विद्यार्थिनींना प्रति वर्ष ३६ हजार २०० रुपये दिले जातील. या शिष्यवृत्तीसाठी मुली ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

युनिव्हर्सिटी रँक धारकांसाठी यूजीसी पीजी शिष्यवृत्ती

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या, तसेच पहिली किंवा दुसरी रँक मिळवलेल्या आणि कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या अशा विद्यार्थ्यांना यूजीसी पीजी शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • या शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झाल्यानंतर, उमेदवारांना दरमहा ३१ हजार रुपये दिले जातील.
  • शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसी पीजी शिष्यवृत्ती

  • ही शिष्यवृत्ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल, जे यूजीसीद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रम करत आहेत.
  • शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झाल्यानंतर, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी केलेल्या विद्यार्थ्यांना ७ हजार ८०० प्रति महिना, तर इतर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४ हजार ५०० प्रति महिना दिले जातील.
  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी, विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarships.gov.in या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकतात.


Tags: careergood newsmuktpeethScholarship RegistrationStudentUGC ScholarshipUGC स्कॉलरशिपकरिअरचांगली बातमीमुक्तपीठविद्यार्थीस्कॉलरशिप रजिस्ट्रेशन
Previous Post

राज्यात १८५५ नवे रुग्ण, १७२० बरे! मुंबई ८४०, नाशिक ३६, नागपूर २२ नवे रुग्ण !!

Next Post

दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
disabilityaffairs

दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!