मुक्तपीठ टीम
भारतीय जनता पक्षासह अनेक पक्षांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. १० जून रोजी राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक होत आहे, ज्यामध्ये भाजपने १६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने १० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्याचबरोबर समाजवादी पक्षानेही तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बिहारमधील आरजेडी आणि जेडीयूने त्यांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री आणि जेडीयू नेते आरसीपी सिंह यांचे तिकीट कापण्यात आल्यानंतर बिहारमध्ये राजकारण तीव्र झाले आहे.
शिवसेना
महाराष्ट्र
- संजय राऊत
- संजय पवार
राष्ट्रवादी काँग्रेस
महाराष्ट्र
- प्रफुल्ल पटेल
भाजपा
महाराष्ट्र
- पियूष गोयल
- डॉ. अनिल बोंडे
- धनंजय महाडिक
मध्य प्रदेश
- कविता पाटीदार
- कर्नाटक
- निर्मला सीतारमण
- जग्नेश
- राजस्थान
- घनश्याम तिवारी
उत्तर प्रदेश
- लक्ष्मीकांत बाजपेई
- राधामोहन अग्रवाल
- सुरेंद्र सिंह तोमर
- बाबूराम निषाद
- दर्शना सिंह
- संगीता यादव
उत्तराखंड
- डॉ. कल्पना सैनी
बिहार
- सतीश चंद्र दुबे
- शंभू शरण पटेल
हरियाणा
- कृष्ण लाल पंवर
झारखंड
- आदित्य साहू
काँग्रेस
महाराष्ट्र
- इमरान प्रतापगढी
छत्तीसगढ
- राजीव शुक्ला
- रंजीत रंजन
हरियाणा
- अजय माकन
कर्नाटक
- जयराम रमेश
मध्य प्रदेश
- विवेक तन्खा
राजस्थान
- रणदीप सिंह सुरजेवाला
- मुकुल वासनिक
- प्रमोद तिवारी
तामिळनाडू
- पी चिदंबरम
समाजवादी पार्टी
उत्तर प्रदेश
- कपिल सिब्बल
- जावेद अली खान
- जयंत चौधरी(रालोद-सपा)
जनता दल (युनायटेड)
बिहार
- खीरू महतो
राष्ट्रीय जनता दल
बिहार
- मीसा भारती
- डॉ. फैयाज अहमद
बीजू जनता दल
ओडिशा
- सुलाता देव
- मानस रंजन मंगराज
- निरंजन बिशी
- सस्मित पात्रा