Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेक की फॅक्ट? : प्रत्येक आधार कार्डधारकाला ४ लाख ७८ हजार मिळण्याच्या व्हायरल पोस्टमध्ये किती तथ्य?

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Aadhaar PVC card

मुक्तपीठ टीम

सध्या आधार कार्डसंबंधित एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोदी सरकार सर्व आधार कार्डधारकांना ४ लाख ७८ हजार रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे लोकांना प्रश्न पडत आहे की, ही बातमी फेक आहे की खरंच, असं घडणार आहे.

व्हायरल मेसेजमध्ये काय सांगण्यात आले आहे?

  • सोशल मीडियावर आधार कार्डधारकांबाबतच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
  • यामध्ये केंद्र सरकार सर्व आधार कार्डधारकांना ४७ लाख ७८ हजार रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे.
  • केंद्र सरकार आधार कार्डद्वारे कर्ज देत असल्याचे मेसेजमध्ये सांगण्यात आले.
  • मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आली असून त्यावर स्पष्टपणे अर्ज करण्यास सांगितले जात आहे.

खरंच मिळणार ४ लाख ७८ हजार रुपये?

  • पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने या बातमीची चौकशी करून यामागचे सत्य शोधून काढले आहे.
  • तपास करत असताना टीमला आधार कार्डवरून कर्ज म्हणून ४ लाख ७८ हजार रुपये मिळणार असल्याची माहिती पूर्णपणे खोटे असल्याचे निष्पन्न झाले.
  • पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मेसेज शेअर केला आणि लिहिले, हा दावा पूर्णपणे खोटा आहे.
  • हा मेसेज इतरांना पाठवू नये असा सल्लाही दिला आहे.
  •  यासोबतच अशी सूचनाही करण्यात आली आहे की, व्यक्तीने कधीही आपली वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील इतरांसोबत शेअर करू नये.

Tags: Aadhaar cardcentral GovernmentFake or Factsmodi governmentmuktpeethuseful newsआधार कार्डउपयोगी बातमीकेंद्र सरकारघडलं-बिघडलंफेक की फॅक्टमुक्तपीठमोदी सरकार
Previous Post

लोकशाही नव्हे, ही तर उद्धव ठाकरे यांची पक्ष वाचविण्याची धडपड!

Next Post

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या व्दैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन प्रसंगी-1

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!