Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधार कार्ड संबंधित सर्व अडचणी आता मिनिटांत होणार दूर… आधार कार्ड अपडेट!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
adhar card

मुक्तपीठ टीम

आज आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधार कार्डविना अनेक सरकारी योजनांचा लाभ आपल्यापर्यंत पोहचू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर आधार कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचे असेल तर ही बातमी उपयुक्त आहे. याशिवाय, जर आधार कार्डमधील नाव, पत्ता बदलायचा असेल तर घर बसल्या ते कसे करावे याबाबतही माहिती देण्यात आलेली आहे.

आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने बनवता येते. तसेच, जर आधार कार्डमधील नाव, आडनाव, पत्ता बदलायचा असेल तर, ते सहज करता येते.

आधार कार्ड ऑनलाइन लॉगीन प्रक्रिया…

  • सर्व प्रथम लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये आधार कार्डचे अधिकृत पोर्टल https://ask.uidai.gov.in/ उघडा.
  • येथे login चा पर्याय दिसेल.
  • यासाठी मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल, त्यानंतर त्यात लॉग इन करता येईल.

घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आधार कार्ड बनवा किंवा त्यातील चुकांमध्ये बदल करा

  • जर अजूनही आधार कार्ड बनवले नसेल, तर प्रथम मेक आधार कार्ड या पर्यायावर तपशील शेअर करा.
  • लॉग इन केल्यानंतर, नाव आणि आडनाव पर्याय भरा.
  • यानंतर दिलेल्या नंबरवर एक ओटीपी कोड पाठवला जाईल.
  • दिलेल्या ठिकाणी ओटीपी भरा.
  • असे केल्याने, सेल्फ-सर्व्हिसचा पर्याय येईल, जिथे तुम्ही तुमचे नाव, आडनाव इत्यादी बदलू शकता.

आधार कार्ड काढण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. फक्त एक सहाय्यक दस्तऐवज शेअर करणे आवश्यक आहे, जे अधिकृत सरकारी एजन्सीद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र असावे. या प्रमाणपत्रात पत्ता अनिवार्य आहे.


Tags: Aadhaar cardaadhaar card problemAadhaar Card Updategood newsmuktpeethuseful newsआधार कार्डआधार कार्ड अपडेटआधार कार्ड समस्याउपयोगी बातमीचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post

महाराष्ट्र महसूल विभागात तलाठी पदांवर ४ हजार १२२ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post
governor of maharashtra

महाराष्ट्र महसूल विभागात तलाठी पदांवर ४ हजार १२२ जागांसाठी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!