Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नगरचे रेखा जरे निर्घृण हत्याकांड: एक वर्षानंतर नेमकं काय झालंय?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
A year after ahmednagar Rekha Jare Murder

मुक्तपीठ टीम

अहमदनगर जिल्ह्याला हादरवून टाकणारं यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचं हत्याकांड. या हत्याकांडाला मंगळवार ३० नोव्हेंबरला १ वर्ष पूर्ण झाले आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळा बोठे आणि त्याच्यासह ११ आरोपींना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र वर्ष झाले असून त्यावर सुनावणी झाली नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

  • ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात रेखा जरे यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला होता.
  • मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात २५ ते ३० वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता.
  • काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते.
  • गंभीर जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

 

बोठेला हैदराबादमध्ये अटक

  • तब्बल १०२ दिवसांनंतर १२ मार्च २०२१ रोजी बोठे याला हैदराबाद येथे अटक झाली.
  • त्यावेळी बोठेला फरार होण्यास मदत करणार्‍या आरोपींना अटक झाली.
  • आरोपी बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत असून पारनेर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

 

सुनावणीही प्रलंबित

  • या खटल्यात ११ जणांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले आहे.
  • मात्र त्यावरील सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही.
  • मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्यासह ११ आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया झाल्यावर या खून खटल्याची न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होईल.
  • दरम्यान या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे आणि बाळ बोठे यांनी जामिनासाठई जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात अर्ज केले असून त्यावरील सुनावणीही प्रलंबित आहे.

Tags: AhmadabadRekha Jareअहमदनगरबाळा बोठेयशस्विनी महिला ब्रिगेडरेखा जरे
Previous Post

महापालिका क्षेत्रात कोरोना पसरू नये यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करावे: मनपा आयुक्त नितीन कापडणीस

Next Post

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाच्या ओमिक्रॉन नाही तर डेल्टा व्हेरिएंटची लागण

Next Post
Banglore airport

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाच्या ओमिक्रॉन नाही तर डेल्टा व्हेरिएंटची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!