Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मस्कचा नवा रोबोट, ते सर्व करणार जे माणसं करतात! जाणून घ्या त्याची क्षमता…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Humanoid Robot

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क हे नेहमीच त्यांच्या अनोख्या विचारांनी आणि आविष्कारामुळे चर्चेत असतात. टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांची स्थापना करणारे मस्क तंत्रज्ञानाच्या जगात भविष्याबद्दल बोलतात. नुकतेच, मस्क यांनी एका एआय इव्हेंटमध्ये आपला मानवीय रोबोट ऑप्टिमस लॉंच करून जगाला आश्चर्यचकित केले. एलॉन मस्क यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या कार व्यवसायापेक्षा रोबोटचा व्यवसाय अधिक यशस्वी होईल.

लवकरात लवकर उपयुक्त ह्युमनॉइड रोबोट बनवण्याचे उद्दिष्ट!

  • एलॉन मस्कने आता एआय-चालित ऑटो पायलटलेस कारच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कार्यक्रमात रोबोट चालताना आणि पुढे सरकताना आणि प्रेक्षकांसमोर हात मिळवताना दिसला.
  • यासोबतच लोकांना एक व्हिडीओही दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये रोबोट पेटी उचलताना, झाडांना पाणी घालताना आणि माणसांप्रमाणे वागताना दाखवला आहे.
  • अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील टेस्लाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मस्क म्हणाले की, लवकरात लवकर उपयुक्त ह्युमनॉइड रोबोट बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

माणसांप्रमाणे प्रत्येक गोष्ट रोबो करू शकणार…

  • ऑप्टिमस सुरुवातीला लहान-मोठे कार्ये करेल, जसे की टेस्लाच्या कारखान्यांमध्ये वस्तू हलवणे आणि कारचे बोल्ट घट्ट करणे. . ह्युमनॉइड रोबोट्स कंपनी एजिलिटी रोबोटिक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोनाथन हर्स्ट सांगतात की, अशी अनेक कामे आहेत जी मानव सहज करू शकतो आणि तीच कामे रोबोट्ससाठी कठीण असतील.
  • मस्क म्हणाले की, भविष्यात या रोबोट्सचा वापर घरातील कामे करण्यासाठी आणि संभोग करण्यासाठीही केला जाऊ शकतो.

पुढील वर्षापासून उत्पादन सुरू होण्याती शक्यता

  • रोबोटसाठी सर्वात महत्त्वाची चाचणी असेल की, तो अनपेक्षित परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे की नाही.
  • गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एआय इव्हेंटमध्ये मस्क यांनी पहिल्यांदा टेस्लाच्या ह्युमनॉइड रोबोटची योजना जाहीर केली.
  • यावर्षी रोबोटच्या प्रोटोटाइपला अंतिम रूप देण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम ऑगस्ट ऐवजी सप्टेंबरच्या अखेरीस आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
  • आता ते पुढील वर्षापासून या रोबोट्सचे उत्पादन सुरू करू शकतात.
  • अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या रोबोटिक्सच्या प्राध्यापक हेनी बेन अमोर म्हणतात, मानवासारखे हात तयार करणे, जे वस्तू पकडतात आणि उचलतात, हे सर्वात आव्हानात्मक आहे.

Tags: elon muskgood newsHumanoid RobotHumanoid Robot Optimusmuktpeethएलॉन मस्कघडलं-बिघडलंचांगली बातमीमानवीय रोबोट ऑप्टिमसमुक्तपीठह्युमनॉइड रोबोट
Previous Post

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन लम्पी रोगमुक्त

Next Post

PWDच्या सर्व भूखंडाची एकत्रित माहिती गोळा करुन त्या सर्व भूखडांची ‘लॅण्ड बॅंक’ तयार करणार

Next Post
आढावा बैठक 1

PWDच्या सर्व भूखंडाची एकत्रित माहिती गोळा करुन त्या सर्व भूखडांची ‘लॅण्ड बॅंक’ तयार करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!