मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १४,३१७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ७,१९३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २१,०६,४०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आज रोजी एकूण १,०६,०७० सक्रिय रुग्ण आहेत.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.९४% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.३२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७२,१३,३१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,६६,३७४ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,८०,०८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,७१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना सुपर हॉटस्पॉट
पुणे जिल्हा एकूण २८११
- पुणे ५२१
- पुणे मनपा १५१४
- पिंपरी चिंचवड मनपा७७६
नागपूर जिल्हा एकूण २१५०
- नागपूर ४४९
- नागपूर मनपा १७०१
मुंबई मनपा १५०९
- (शहर जिल्हा + उपनगर जिल्हा)
ठाणे जिल्हा एकूण १०३१
- ठाणे १५७
- ठाणे मनपा २९३
- नवी मुंबई मनपा १९४
- कल्याण डोंबवली मनपा २७०
- उल्हासनगर मनपा ३५
- भिवंडी निजामपूर मनपा १६
- मीरा भाईंदर मनपा ६६
नाशिक जिल्हा एकूण ०८९५
- नाशिक २८३
- नाशिक मनपा ४९८
- मालेगाव मनपा ११४
कोरोना बाधित रुग्ण :
आज राज्यात १४,३१७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २२,६६,३७४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
१ मुंबई महानगरपालिका १५०९
२ ठाणे १५७
३ ठाणे मनपा २९३
४ नवी मुंबई मनपा १९४
५ कल्याण डोंबवली मनपा २७०
६ उल्हासनगर मनपा ३५
७ भिवंडी निजामपूर मनपा १६
८ मीरा भाईंदर मनपा ६६
९ पालघर ६४
१० वसईविरार मनपा ६०
११ रायगड ५४
१२ पनवेल मनपा १३८
१३ नाशिक २८३
१४ नाशिक मनपा ४९८
१५ मालेगाव मनपा ११४
१६ अहमदनगर २६९
१७ अहमदनगर मनपा ४७
१८ धुळे ७०
१९ धुळे मनपा ९७
२० जळगाव ६००
२१ जळगाव मनपा ३६०
२२ नंदूरबार ९८
२३ पुणे ५२१
२४ पुणे मनपा १५१४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७७६
२६ सोलापूर ६७
२७ सोलापूर मनपा ६०
२८ सातारा १५०
२९ कोल्हापूर ८
३० कोल्हापूर मनपा १७
३१ सांगली ३३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २४
३३ सिंधुदुर्ग १५
३४ रत्नागिरी ४८
३५ औरंगाबाद ११३
३६ औरंगाबाद मनपा ५०२
३७ जालना २७३
३८ हिंगोली १८
३९ परभणी १७
४० परभणी मनपा ४०
४१ लातूर ५३
४२ लातूर मनपा ९५
४३ उस्मानाबाद २२
४४ बीड १८८
४५ नांदेड ५३
४६ नांदेड मनपा १५६
४७ अकोला १०६
४८ अकोला मनपा ३२९
४९ अमरावती १८३
५० अमरावती मनपा २९१
५१ यवतमाळ २७०
५२ बुलढाणा ३१८
५३ वाशिम १२८
५४ नागपूर ४४९
५५ नागपूर मनपा १७०१
५६ वर्धा ३१७
५७ भंडारा ५७
५८ गोंदिया १६
५९ चंद्रपूर ४९
६० चंद्रपूर मनपा ३१
६१ गडचिरोली १७
इतर राज्ये /देश ०
एकूण १४३१७
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५७ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू ठाणे-६, चंद्रपूर- २, परभणी- २, औरंगाबाद- १, सातारा- १ आणि वर्धा- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ११ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे)
. | |
राज्य नियंत्रण कक्ष | ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४ |