Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नव्या युगातील नवा धंदा… पॉवर बँक भाड्याने मिळणार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
spykee

मुक्तपीठ टीम

 

आता पावर बॅंकही भाड्याने मिळणार हे एकूण हसू आले ना? हो पण आता हे घडतंय…सध्या मोबाइलचा वापर खूप वाढला आहे. खूप कामे मोबाईलवरच होत असल्याने बॅटरीचा वापरही. त्यातूनच मग कितीही जास्त क्षमतेची असली तरी बँटरी संपते. मग करायचं काय? नेमकी तेथेच संधी हेरली एका व्यावसायिकाने त्यांनी स्पाइक या ब्रँडनेमने नवीन व्यवसाय सुरू केला आहे. जो लोकांना भाड्याने पॉवर बँकची सुविधा देत आहे.

स्पाइकच्या योजना

  • देशभरात त्याचे बरेच आउटलेट्स आहेत. आपण एका आउटलेटमधून पॉवर बँक भाड्याने घेऊ शकता आणि दुसर्‍या आउटलेटवर परत करू शकता. कंपनीने तीन योजना आखल्या आहेत.
  • प्रथम स्टॅन्डर्ड आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रति तास २० रुपये द्यावे लागतील.
  • दुसरी योजना एलिटची आहे, ज्यामध्ये आपल्याला वार्षिक १,१९९ रुपये द्यावे लागतील.
  • तिसरी योजना सुप्रीम असून यामध्ये तुम्हाला १,९९९ रुपयांमध्ये लाइफटाइम मेंबरशिप मिळेल.
  • हे वापरणारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि पेटीएम वापरून पैसे देऊ शकतात.

 

जस्ट डायलचे सह-संस्थापक रमणी अय्यर यांनी आपला ‘स्पाइक’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. ही एक स्मार्टफोन पॉवर बँक भाडे सेवा आहे. अवघ्या ६ महिन्यांत, स्पाइकने भारतातील सर्वात मोठे स्मार्टफोन पॉवर बँक भाडे नेटवर्क तयार केले आहे. संपूर्ण देशभरातील ११ शहरांमध्ये ८,००० ठिकाणी नेटवर्क आहे. आता स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने देण्याच्या उद्योगात जागतिक कंपनी बनण्याच्या स्पाइकच्या दृष्टीकोनातून अय्यर लक्ष केंद्रित करत आहेत. येत्या काही वर्षांत १५ अब्ज डॉलर्सची याचा व्यापार असण्याची शक्यता आहे.

 

स्पाइकची पॉवर बँक भाडे केंद्रं कुठे आहेत?

• मुंबई
• पुणे
• बंगळुरू
• दिल्ली-एनसीआर
• हैदराबाद
• चेन्नई
• कोलकाता
• कोयम्बटूर
• चंडीगड
• लखनऊ
• जयपुर

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: power bankspykeeपॉवर बँकस्पाइक
Previous Post

आघाडीची रणनीती…फडणवीसांनंतर आता मुनगंटीवार!

Next Post

भारतीय कन्येची कामगिरी, पॉवरलिफ्टिंगमध्ये ४ सुवर्ण पदके

Next Post
common

भारतीय कन्येची कामगिरी, पॉवरलिफ्टिंगमध्ये ४ सुवर्ण पदके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!