Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलॉन मस्क यांची मोठी घोषणा! ट्विटर युजर्सचे ब्लू टिक काढणार!! जाणून घ्या कारण…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Elon Musk Purchased twitter

मुक्तपीठ टीम

एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती पण आता त्यांनी ट्विटर युजर्सची ब्लू टिक काढून टाकण्याची घोषणा केली आहे, त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पूर्वी ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंट्सना ब्लू टिक, ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनद्वारे देत असे. याशिवाय सोनेरी आणि राखाडी रंगाची टिक्सही दिले आहेत. कंपन्यांच्या सत्यापित खात्यांना सोनेरी रंगाची टिक दिले आहे. पण, एलॉन मस्क यांची नवी घोषणा अनेकांना निराश करणारी ठरू शकते. असा निर्णय का घेतला आहे त्यामागचे कारण जाणून घेवूया…

ट्विटर युजर्सचे ब्लू टिक काढणार!! जाणून घ्या कारण…

  • ब्ल्यू टिक हे सत्यापन चिन्ह सांगते की खाते अस्सल आहे.
    ते योग्य माहिती देईल.
  • लोकांना ब्लू टिक चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप मस्क यांनी केला आहे.
  • सध्या ४ लाखांहून अधिक ट्विटर खात्यांवर ब्लू टिक मार्क आहे.
  • नवीन सबस्क्रिप्शन सेवेसह, व्यक्तींना सामाजिक स्थितीपासून वेगळे ब्लू टिक्स दिले जातील.
  • आता पैसे भरल्या नंतर ब्लू टिक दिला जाईल.

ब्ल्यू टिकमुळे फटका!

  • अनेक चुकीच्या अकाऊंटला ब्लू टिक देखील मिळाली, त्यानंतर त्यांनी फेक न्यूज पसरवण्यास सुरुवात केली.
  • त्याचे मोठे नुकसान मूळ कंपन्यांचे होते
  • ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन सोबतच अनेक नवीन फीचर्स देखील यूजर्सना दिले जात आहेत.
  • युजर्स सध्या iOS किंवा वेबवरून ट्विटर ब्लूसाठी साइन अप करू शकतात.
  • ट्विटर ब्लू सदस्यांना एडिट ट्विट, १०८०पी व्हिडिओ अपलोड रीडर मोड, कमी जाहिराती आणि इतर फिचर्स दिले जात आहेत.
  • कंपनीने ट्विटर ब्लूसाठी प्रति महिना डॉ ८ शुल्क ठेवले होते.
  • अॅपल युजर्ससाठी, हे शुल्क प्रति महिना डॉ ११ आहे.
  • ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन शुल्क भारतात जाहीर करण्यात आलेले नाही.

यापूर्वी ट्विटरवर ब्लू टिक फक्त पत्रकार,राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि इतरांना दिली जात होती. आता सर्व आधीच व्हेरिफाईड अकाऊंटवरील ब्लू टिक काढून टाकले जाईल. एका ट्विटला उत्तर देताना त्यांनी लिहिले की काही महिन्यांत सर्व लेगसी ब्लू टिक काढून टाकले जातील.

ज्यांच्याकडे आधीच ब्लू टिक होते ते लिगसी बनले आहेत. म्हणजे ते खाते पूर्वी पडताळले जात होते, आता ते पडताळले जात नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नावावरून ब्लू टिकही काढण्यात येणार आहे.


Tags: elon muskTwitter Blue SubscriptionVerified Accountsएलॉन मस्कट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनव्हेरिफाईड अकाऊंट्स
Previous Post

१६ डिसेंबर विजय दिवस : भारतीय शौर्यानं घडवला होता इतिहास, पाकड्यांना पराभूत करून स्वतंत्र घडवला होता बांग्लादेश!

Next Post

व्हॉट्सअॅपवर लवकरच कॉल रेकॉर्डिंग सुरु होणार! जाणून घ्या कधी होणार हे फिचर लाँच…

Next Post
Whatsapp Call Recording

व्हॉट्सअॅपवर लवकरच कॉल रेकॉर्डिंग सुरु होणार! जाणून घ्या कधी होणार हे फिचर लाँच...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!