मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटरवर अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हल्ल्यासाठी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चीनची घुसखोरी आणि अतिक्रमण करून केलेल्या बांधकामाबाबत प्रामाणिक असले पाहिजे. चीनी सैन्य भारतीय भूमीत का घुसखोरी करते? हे त्यांनी स्पष्ट बोलावं. त्यांनी ट्विट मालिकेत स्पष्ट प्रश्नही विचारले आहेत.
हमें हमारी भारतीय सैनिकों पर बहुत गर्व है। पूरा देश एकजुट होकर सेना की बहादुरी की प्रशंसा करता है।
हम सभी जानते हैं कि अप्रैल 2020 से लगातार चीन हमारे सीमा के अंदर घुसपैठ करने की कोशिश कर रहा है।
देश की जनता की ओर से हम चीन की घुसपैठ पर संसद में चर्चा चाहते हैं।
1/
— Mallikarjun Kharge (@kharge) December 13, 2022
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्वीट करत लिहिले की, “आमच्या भारतीय लष्कराच्या सैनिकांविरोधात पुन्हा चीनने आगळीक केली आहे. आमचे जवान निर्धाराने लढले आणि त्यातील काही जखमीही झाले. आम्ही देशाच्या प्रश्नांवर एक आहोत. राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यावर राजकारण करायला आवडणार नाहीच. पण मोदी सरकारने प्रामाणिक असले पाहिजे.”
16 जून 2020 को चीनी सैनिकों के साथ झड़प में हमारे 20 बहादुर जवान शहीद हुए।
हमारे जवानों ने भी बहादुरी से उन्हें मुंहतोड़ जवाब दिया।बड़ी संख्या में चीनियों को मार गिराया।
20 जून 2020 को PM ने चीन को Clean Chit देकर कहा-“न कोई हमारी सीमा में घुसा और न ही कोई घुसा हुआ है”
2/
— Mallikarjun Kharge (@kharge) December 13, 2022
भारतीय आणि चीनी सैन्य आमनेसामने!
मैं जो आपसे कहना चाहता हूँ वो मेरे नहीं देश की जनता के सवाल हैं।
प्रधानमंत्री @narendramodi जी,
आप 2014 के बाद 18 बार शी जीनपिंग से मिले हैं।
16 बार Military Talks हुई है।
ये बताइए कि क्या चीन अप्रैल 2020 से पहले के Status Quo Ante को क्या मानने को तैयार नहीं है ?
3/
— Mallikarjun Kharge (@kharge) December 13, 2022
- ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आमनेसामने संघर्ष झाला
- मला भारतीय जवानांचा खूप अभिमान आहे.
- संपूर्ण देश एकवटतो आणि लष्कराच्या शौर्याचे कौतुक करतो.
- आपल्या सर्वांना माहित आहे की एप्रिल २०२० पासून चीन सतत आपल्या सीमेमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहे.
- देशातील जनतेच्या वतीने चीनच्या घुसखोरीवर संसदेत चर्चा व्हावी, अशी माझी इच्छा आहे.
- LAC जवळील सर्व ठिकाणी बांधकामांबद्दल देशाला विश्वासात घेणे आवश्यक आहे.
कभी खबर आती है कि अरुणाचल प्रदेश में गाँव बसा लिया.. कभी देपसांग में दो सौ shelter बना लिए।
कभी Military Facility बनाने की खबर आती है।
चीनी सैनिकों की Divisional HQ, Army Garrison, Weapon Shelters for Artillery, Anti- Aircraft Guns लगाने की खबरें आती हैं। ऐसा क्यों है?
6/
— Mallikarjun Kharge (@kharge) December 13, 2022
“पंतप्रधान मोदी शी जीनपिंगना भेटतात, तरीही चीन भारतीय भूमीत का घुसखोरी करतो असं का?
तवांग, अरुणाचल प्रदेश और लद्दाख — भारत के अभिन्न अंग है।
हमारे राष्ट्रपति, प्रधानमंत्री, पूर्व प्रधानमंत्री सभी वहाँ जाते रहते हैं।
इसके बावजूद चीन किस अधिकार से उस इलाक़े में घुसपैठ करना चाहता है ?
4/
— Mallikarjun Kharge (@kharge) December 13, 2022
- पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४पासून शी जिनपिंग यांना १८ वेळा भेटले आहेत.
- १६ वेळा लष्करी चर्चा झाली.
- आता चीन एप्रिल २०२० पूर्वीची स्थिती स्वीकारण्यास तयार का नाही?
- नुकत्याच घडलेल्या सर्व घटना जाणून घेण्याचा अधिकार देशाला आहे.
- कधी बातमी येते की त्यांनी अरुणाचल प्रदेशात गाव वसवले आहे.
- तर कधी देपसांगमध्ये दोनशे निवारे बांधले आहेत.
- कधी कधी लष्करी सुविधा बांधल्याच्या बातम्या येतात.
- चिनी सैनिकांनी विभागीय मुख्यालय, आर्मी गॅरिसन, तोफखान्यासाठी शस्त्रास्त्रे, विमानविरोधी तोफा उभारल्याच्या बातम्या आहेत, हे का होत?
- त्यामुळेच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट व्हावी, अशी देशाच्या वतीने खरगेंची इच्छा आहे.
- भारताच्या भूमीवर कोणालाही कब्जा करू देणार नाही.
- या मुद्द्यावर संपूर्ण देश एकवटला आहे.
- पण देशाला स्पष्टपणे सांगावे लागेल.
- गलवनमध्ये शहीद झालेल्या आपल्या जवानांच्या फायद्यासाठी सर्व वस्तुस्थिती सांगितली पाहिजे.
अप्रैल 2022 के बाद की घटनाओं को देखें तो Y Junction देपसांग प्लेन में, पांगोंग त्सो
लेक एरिया मे, गोगरा व हॉट स्प्रिंग में भी चीनी घुसपैठ और अतिक्रमण का प्रयास जारी है।जो कि हमारी संप्रभुता और अखंडता पर चोट है।
हाल ही में घटित सभी घटनाओं का देश को जानने का अधिकार है।
5/
— Mallikarjun Kharge (@kharge) December 13, 2022
इसीलिये देश की ओर से हम चाहते हैं कि सारी स्तिथि स्पष्ट हो।
भारत की धरती पर क़ब्ज़ा हम किसी को नहीं करने देंगे।
पूरा देश इस विषय पर एकजुट है। पर आपको देश को साफ़ – साफ़ बताना पड़ेगा।
गलवान में शहीद हमारे जवानों के लिये, सारे तथ्य बताने चाहिए।
संसद में चर्चा करिये।
7/7
— Mallikarjun Kharge (@kharge) December 13, 2022