मुक्तपीठ टीम
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक या पदासाठी १४७ जागा, पदवीधर शिक्षक या पदासाठी १३८ जागा अशा एकूण २८५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ ते ०९ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- एचएससी- डीएड
- पद क्र.२- एचएससी- डीएड- बीएससी-बीएड/ एचएससी- डीएड, बीए-बीएड असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार आणि पदांनुसार असणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा. पिंपरीगाव
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pcmcindia.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/12dNjEFr8Z4PHZkBFrQhz6HW24vM1vpUV/view