Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘बहुढंगी दादा’मधून बहारदार, लोकप्रिय गीतांचा नजराणा

November 29, 2022
in घडलं-बिघडलं
0
Bahudhangi Dada 1

मुक्तपीठ टीम

अंजनीच्या सुता तुला देवाचं वरदान… वर ढगाला लागली कळ… माळ्याच्या मळ्यामंदी… गंगू तारुण्य तुझं बेफाम… हिल पोरी हिला… झाल्या तिन्ही सांजा… काय गं सखू, बोला दाजीबा… काल रातीला सपान पडलं… अशा बहारदार, लोकप्रिय गीतांचा नजराणा ‘बहुढंगी दादा’मधून पेश झाल्याने रसिकांमध्ये नवचैतन्य संचारले.
Bahudhangi Dada
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित महाराष्ट्र हास्य योग परिषदेचा समारोप महक प्रस्तुत ‘बहुढंगी दादा’ या गायन मैफलीने झाला. गायिका मनीषा निश्चल, गायक जितेंद्र अभ्यंकर व मनीष आपटे यांच्या जबरदस्त सादरीकरणावर हास्यक्लब सदस्यांनी ठेका व ताल धरला. हास्यक्लबचे विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कलाकारांनी एकापेक्षा एक अशा लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण केले. प्रत्येक गाण्याला रसिकांकडून ‘वन्समोअर’ची मागणी होत होती. गायकांनी रसिकांची इच्छापूर्ती करत वातावरण आनंदमय केले. ‘डौल मोराच्या’, ‘मी तर भोळी अडाणी’, ‘चल र शिरपा’, ‘गेली कुठं घावना’, ‘होलीच सोंग घेउन’, ‘चंदनाच्या पाटावर सोन्याच्या’, ‘आई माझ्या लग्नाची’, ‘गालावरची खळी तुझ्या’, ‘लबाड लांडग ढोंग करतंय’, ‘काशी ग काशी तुझी सवय कशी’ अशी अजरामर गाणी सादर झाली. ‘आला थंडीचा महीना’ या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.
मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर, मनीष आपटे यांच्या बहारदार गायनाला तबल्यावर विशाल गंड्रतवार, ढोलकीवर केदार मोरे, ऑक्टोपॅडवर ऋतुराज कोरे, बासरीवर शैलेश देशपांडे आणि कीबोर्डवर अमन सय्यद व मिहीर भडकमकर यांची सुरेल साथसंगत लाभली.

Tags: Maharashtraनवचैतन्य हास्ययोग परिवारबहुढंगी दादामहाराष्ट्र हास्य योग परिषदलोकप्रिय गीत
Previous Post

शालेय प्रवेशापासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंत जन्म प्रमाणपत्र होणार अनिवार्य!

Next Post

आता शिवप्रताप दिनाच्या ‘तारीख – तिथीचा’ वाद का? संभाजी ब्रिगेडचा संतप्त प्रश्न!

Next Post
Sambhaji Brigade

आता शिवप्रताप दिनाच्या 'तारीख - तिथीचा' वाद का? संभाजी ब्रिगेडचा संतप्त प्रश्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!