मुक्तपीठ टीम
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये माइन्स मेट, माइन्स ब्लास्टर, मेकॅनिक डिझेल, फिटर, टर्नर, जी अॅंड ई वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिल ड्राफ्ट्समन, कोपा, सर्व्हेअर या ट्रेडमध्ये एकूण २९० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण राजस्थान आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- माइन्स मेट अॅंड माइन्स ब्लास्टर या ट्रेडसाठी- १०वी उत्तीर्ण
- उर्वरित ट्रेड- १) १०वी उत्तीर्ण २) संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या ट्रेड्ससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.hindustancopper.com/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.hindustancopper.com/ITIApplication/Login/95
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1xkK0h-OgP7pIFihibTBzs2TqsqErXOsi/view