Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ. प्रिया भावे चित्तावर: जिला वाटायची पाण्याची भीती, आयरनमन चँपियनशिपमध्ये तीच १९०० मीटर समुद्रात पोहली!

November 18, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Dr. Priya Bhave Chittavar

मुक्तपीठ टीम

आयुष्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्याचे ध्येय ठेवले तर, घाबरून चालत नाही. शेवटी डर के आगे जीत है. एखादी गोष्ट ठरवली आणि ती न घाबरता मिळवली तर त्याचे यश हे वेगळेच असते. असाच एक विजय एका डॉक्टर महिलेने मिळवला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील एका डॉक्टर महिलेने गोव्यात आयोजित जगातील सर्वात मोठी आयर्नमॅन स्पर्धा जिंकली आहे.

आपल्या भितीवर मात करत, आयरनमन चँपियनशिपमध्ये दिला लढा…

  • भोपाळ येथील डॉ. प्रिया भावे चित्तावरने आयरनमन चँपियनशिप या स्पर्धेत १९०० मीटर शर्यत जिंकली आहे.
  • गोव्यात आयोजित जगातील सर्वात मोठी आयर्नमॅन चॅम्पियनशिप तिने पूर्ण केली आहे.
  • चॅम्पियनशिपमध्ये १६००हून अधिक स्पर्धक होते. एक हजाराहून अधिक भारतीय होते. इतर ६०० हे दुसऱ्या देशांतील होते.
  • आयर्नमॅनमध्ये, एका सहभागीला १९०० मीटर पोहणे, ९० सायकलिंगसह २१ किमी धावणे असे कार्य दिले जाते.
  • डॉ.प्रिया यांनी हे तिन्ही कामं पूर्ण केले. हे करण्यासाठी ती मध्य प्रदेशातील दुसरी आणि व्यावसायिक डॉक्टर म्हणून राज्यातील पहिली महिला ठरली आहे.
  • याआधी लष्करातून निवृत्त झालेल्या पूनम जोशी यांनी चार वर्षांपूर्वी आयर्नमॅन पूर्ण केले होते.

पाण्याची भीती असतानाही एक प्रेरणादायी उदाहरण दिले!

  • ४५ वर्षीय डॉ. प्रिया सांगते की, या चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी ती पहाटे चार वाजता उठायची.
  • स्मार्टवॉचच्या मदतीने सायकलच्या वेगानुसार धावण्याचा वेग, हार्ड डेटा, वर्कआउट करायची. त्यासाठी प्रशिक्षक फोनवरून मदत करायचे.
  • पाण्याची भीती असतानाही या वर्षी जुलैमध्ये पाच महिन्यांपूर्वी पोहण्यास शिकली.
  • या चॅम्पियनशिपसाठी तलावामध्ये काही महिने १९०० मीटर पोहण्याचा सराव केला. त्यानंतर पहिल्यांदा गोव्याच्या समुद्रात पोहली आणि ५७ मिनिटांत हे टास्क पूर्ण केले.

डॉ. प्रिया भावे चित्तावरची करिअर लाइफ

  • डॉ. प्रियाला दोन मुले आहेत. १९ वर्षांचा मुलगा बंगळुरूमध्ये शिकत आहे.
  • तर दुसरा मुलगा शालेय शिक्षण घेत आहे.
  • डॉ. प्रिया गायनॉकोलॉजिस्ट तज्ज्ञ आहे. ती अपत्यहीन जोडप्यांवर उपचार करते.

Tags: bhopalDr Priya Bhave ChittawarGoa Ironman Championshipgood newsGood news MorningMadhya Pradeshगोवा आयरनमन चँपियनशिपडॉ. प्रिया भावे चित्तावरभोपाळ
Previous Post

आज शुक्रवारी देशातील विक्रम खासगी रॉकेटचं पहिलं ऐतिहासिक प्रक्षेपण

Next Post

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रपती ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदान करणार! ‘हे’ आहेत विजेते…

Next Post
Sports Award

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार राष्ट्रपती ३० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदान करणार! 'हे' आहेत विजेते...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!