Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत २४८ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

November 17, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत १) इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, एमएमटीएम, एमएमव्ही, कोपा, आयसीटीएसएम, मेसन, टर्नर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टुल्स, आणि स्टेनोग्राफर-इंग्लिश या ट्रेडमध्ये आयटीआय अॅप्रेंटिस, २) इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक या ट्रेडमध्ये पदवीधर अॅप्रेंटिस ३) इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या ट्रेडमध्ये डिप्लोमा अॅप्रेंटिस या पदांसाठी एकूण २४८ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र चंद्रपूर आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे.
  • पद क्र.२- संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
  • पद क्र.३- संबंधितविषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पदांनुसार आणि नियमानुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahagenco.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.apprenticeshipindia.gov.in/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1xnnEEf1_m_VJCEyEbG3kFd_caXosfwKq/view


Tags: apprenticeshipcareeremploymentgood newsjob opportunitiesMaharashtra State Power Generation Companymuktpeethअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

घरबसल्या पॅन कार्ड काढा, ऑनलाइन अर्ज करा! जाणून घ्या प्रक्रिया…

Next Post

देशपांडे X देशपांडे: बाजीप्रभूंच्या वंशजांनी उघडं पाडलं फिल्मी खोटेपण! आता काय होणार?

Next Post
har har mahadev

देशपांडे X देशपांडे: बाजीप्रभूंच्या वंशजांनी उघडं पाडलं फिल्मी खोटेपण! आता काय होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!