Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरीचा गोखले पूल सोमवारपासून वाहतुकीला बंद झाल्यावर कोणते मार्ग वापराल?

November 4, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Gokhale Bridge (1)

मुक्तपीठ टीम

अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्यात येत आहे. सोमवारपासून तो पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यावर अंधेरीच नाही तर तेथे ये जा करणाऱ्या इतर वाहनचालकांचीही मोठी गैरसोय होणार आहे. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग शोधण्याची विनंती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केली आहे. पोलीस पर्यायी मार्ग सुचवतीलच, पण स्थानिक जाणकारांनी सुचवलेले पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:

पर्याय -१

  • हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल
  • उत्तरेकडून येणाऱ्यांसाठी तसेच स्वामी समर्थ नगर, लोखंडवाला, वीरा देसाई – उत्तर भाग, आंबोली – वीरा देसाईजवळील भाग, आझाद नगर, गुंदवली, मालपाडोंगरी, मेघवाडी या भागातील रहिवाशांसाठी जोगेश्वरी अंधेरी दरम्यानचा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल

पर्याय -२

  • अंधेरी सब वे
  • आंबोली, अंधेरी मार्केट, मोगरापाडा यासाठी अंधेरी सबवे

पर्याय -३

  • विलेपार्ले कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल
  • कोलडोंगरी, अंधेरी रेल्वे स्थानक परिसार, तेलीगल्ली, डीएन नगर, यारी रोड, अंधेरी गावदेवी, जुहू गल्ली भागातील रहिवाशांसाठी विलेपार्ले पश्चिम भागातून पूर्वेकडे जाणारा पार्ले बिस्कीट जवळचा कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल
  • पूर्वेकडे जाणारा पार्ले बिस्कीट जवळचा कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल

Tags: AndheriBMCGokhale Bridgetrafficvileparleअंधेरीगोखले पूलट्रॅफिकमुंबई मनपाविलेपार्ले
Previous Post

ट्रॅफिक अलर्ट: अंधेरी पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल सोमवारपासून वाहतुकीला बंद! नव्याने बांधणार!!

Next Post

कार्तिक एकादशीनिमित्त विठूमाऊली चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे

Next Post
Chief Minister Eknath Shinde

कार्तिक एकादशीनिमित्त विठूमाऊली चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!