Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड मोफत द्यावेत, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!

November 4, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Free Sanitary Pad

मुक्तपीठ टीम

सॅनिटरी पॅड हा एक गंभीर विषय आहे. त्यातही गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना त्याबद्दल पुरेशी माहितीसुद्धा नसते. अनेक दिवसांपासून शालेय मुलींना सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करीन देण्यावर चर्चा सुरु होती. त्यामुळे आता जया ठाकूर यांनी वरिंदर कुमार शर्मा आणि वरुण ठाकूर या वकिलांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात बुधवारी भारतातील शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड पुरवावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. दाखल केलेल्या याचिकेत सहावी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले.

मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे सरकारला निर्देश

Free Sanitary Pad

  • गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावेत.
  • विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याचे सरकारला निर्देश
  • यापुर्वी ओडिशातील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारने २०१७ मध्ये सरकारी शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारे देशातील पहिले सरकार होते.
  • त्यानंतर हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यात शिक्षण विभागाने अशीच पावले उचलली.

शाळांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सफाई कामगारांची मागणी

Free Sanitary Pad

  • भारतातील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि निवासी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, अशी विनंतीही सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली.
  • शाळांमधील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्यासाठी स्वतंत्र सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली.

किशोरवयीन मुलींनमध्ये मासिक पाळी जागृतीचा अभाव…

  • गरीब घरातूनतून येणाऱ्या ११ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो.
  • किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या दरम्यानची स्वच्छतेबद्दल माहिती नसते किंवा ते त्यांच्या पालकांशी बोलत नाहीत.
  • गरीब कुटुंबातील लोकांमध्येही मासिक पाळीबाबत जागृतीचा अभाव नसतो.
  • गरीब कुटुंबांमध्ये मासिक पाळीबाबत गैरप्रकार आणि पारंपरिक पद्धती वापरल्या जातात.
  • त्यामुळे गरीब कुटुंबातील किशोरवयीन मुली गंभीर आजारांना बळी पडतात.
  • अशा परिस्थितीत मुलींना शाळा किंवा घराबाहेर पडणेही कठीण होते.

त्रिस्तरीय जनजागृती कार्यक्रम राबविण्याची मागणी

  • याचिकेत त्रिस्तरीय जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश किंवा निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
  • त्रिस्तरीय जनजागृती कार्यक्रमांतर्गत सर्वप्रथम मासिक पाळीच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि त्याभोवती असलेल्या निषिद्ध गोष्टी दूर केल्या पाहिजेत.
  • पुरेशी स्वच्छता सुविधा आणि विशेषत: वंचित भागातील महिला आणि तरुण विद्यार्थिनींना अनुदानित किंवा मोफत स्वच्छता उत्पादने प्रदान करण्याची मागमी करण्यात आली.
  • मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणार्‍या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी कार्यक्षम आणि स्वच्छ मार्ग सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Tags: Free Sanitary padgood newsGood news MorningSupreme Courtगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगमोफत सॅनिटरी पॅडसर्वोच्च न्यायालयसॅनिटरी पॅड
Previous Post

इम्रान खानांवरील हल्ला: पाकिस्तानसाठी नवे नाहीत राजकीय नेत्यांवरील हल्ले…वाचा रक्तरंजित रक्तकारण!

Next Post

आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी केली जाणार!

Next Post
citizens turned 18 years on or before January, April, July and October can register as advance voters

आता वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी केली जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!