Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात पूल मृत्यूकांड: सर्वोच्च न्यायालयात १४ नोव्हेंबरला सुनावणी

November 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Morbi Bridge Collapse

मुक्तपीठ टीम

गुजरातमध्ये रविवारी मोरबी येथे झुलता पूल कोसळल्याने १३५ लोकांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे, २ नोव्हेंबरला गुजरातमध्ये राजकीय शोक पाळण्यात येणार आहे.

उद्या गुजरातमध्ये राजकीय शोक…

  • मोरबी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी २ नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये एक दिवसीय राजकीय शोक पाळण्यात येणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री गांधीनगर राजभवनात या घटनेबाबत आढावा बैठक घेतली.
  • या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
  • काल रात्री पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली गांधीनगर राजभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • पंतप्रधान मोदींनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
  • पंतप्रधान मोदी दुपारी ३.४५ वाजता घटनास्थळी पोहोचलेत.
  • त्यांच्यासोबत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक अधिकारीही उपस्थित असतील.
  • नंतर ते रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतील व त्यांची विचारपूस करतील.

नदीत आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता…

  • एनडीआरएफचे कमांडंट व्हीव्हीएन प्रसन्न कुमार यांनी सांगितले की, नदीच्या पात्रात काही मृतदेह अडकल्याची भीती आहे.
  • आज पुन्हा शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
  • दुसरीकडे, मोरबी सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप दुधरेजिया यांनी सांगितले की, बहुतांश लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Tags: Gujarat Morbi BridgeMorbi Bridge CollapsedNarendra modipm modiSupreme Courtगुजरात पूल मृत्यूकांडनरेंद्र मोदीसर्वोच्च न्यायालय
Previous Post

प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा त्वरित निपटाऱ्यासाठी आराखडा करण्याची फडणवीसांची सूचना

Next Post

काश्मीरमध्ये हिमवर्षावानं अवतरलं निसर्गाचं शुभ्रसौंदर्य… पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण!

Next Post
Snowfall

काश्मीरमध्ये हिमवर्षावानं अवतरलं निसर्गाचं शुभ्रसौंदर्य... पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!