Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘हॅलोवीन’ आहे तरी काय? जाणून घ्या सर्व काही…

October 30, 2022
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
what is halloween? know in marathi

मुक्तपीठ टीम

गेल्या काही वर्षात पाश्चात्य देशांमध्येच नाही तर जगभरात सर्वत्र हॅलोवीन साजरे करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. अशीच एका हॅलोवीन पार्टी रंगलेली असताना दक्षिण कोरियात घडलेली घटना खूप धक्कादायक आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या इटवॉन भागात आयोजित हॅलोवीन फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरीत १५०हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो लोक जखमी झाले तर काहींना हृदयविकाराचा झटकाही आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत लोक इकडे तिकडे पळताना आणि चिरडताना दिसत आहेत. या अपघातानंतर भारतीय लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे की, अखेर हॅलोविन आहे तरी का?

Horrible scenes from South Korea#지구에서년지성아_환영해 #southkorea #korea #halloween #Itaewon

NSFW pic.twitter.com/0enMWoCRD1

— 악마 (@mashsomethingyo) October 30, 2022

 

#이태원
Most heartbreaking and tragic incident in Itaewon Halloween parade. Multiple people dead due to cardiac arrest.😭 pic.twitter.com/Sh25DrGO3J

— Saurav Bajoria (@saurav_bajoria) October 29, 2022

हॅलोवीन म्हणजे नेमक काय?

Image

  • हा पाश्चात्य देशांमधील ख्रिश्चन धर्मीयांचा उत्सव आहे.
  • पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी हा त्याचा उद्देश आहे.
  • आता त्याचा इव्हेंट साजरा केला जातो
  • या दिवशी लोकांनी परिधान केलेल्या ड्रेसमुळे त्यांची खूप चर्चा होते.
  • ऑल हॅलोज डेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ ऑक्टोबरच्या रात्री हॅलोवीन साजरा केला जातो.
  • भूतांसारखे मुखवटे आणि पोशाख परिधान करून हॅलोविन साजरा केला जातो.
  • त्यांचा गेटअपही भूतांसारखाच असतो.

हॅलोवीन कसा केला जातो साजरा?

Image

  • या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे हॅलोवीनचा पोशाख.
  • लोक भूतांसारखे कपडे घालतात आणि एकमेकांच्या घरी जातात आणि भेटवस्तू देतात.
  • अनेक शहरांमध्ये मोठे कार्यक्रमही आयोजित केले जातात.
  • पोकळ भोपळ्यासारख्या पिशव्या घेऊन मुले या दिवशी घरोघरी जातात.
  • हे भोपळे शेवटी गोळा करून पुरले जातात.
  • वेशभूषेनुसार, लोक राक्षस, भूत, कंकाल, पिशाच, डायन आणि ममीचे रूप धारण करतात.

हॅलोवीन फक्त ३१ ऑक्टोबरलाच का?

Image

  • ऑल हॅलोज डे १ नोव्हेंबर रोजी आहे.
  • सेल्टिक कॅलेंडरचा पहिला दिवस.
  • याच्या एक दिवस आधी सेल्टिक कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस असतो.
  • तो ऑल सेंट्स इव्ह, ऑल हॅलोज इव्ह, आणि ऑल हॅलोवीन या नावांनी ओळखले जातो.
  • नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपासून जसा सेलिब्रेशन सुरू होते, त्याचप्रमाणे हॅलोवीनही ३१ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून सुरू होतो.

Tags: HalloweenHalloween PartyItaewonSeoulSouth Koreaहॅलोवीन
Previous Post

कारवीचा पुष्पोत्सव, पर्यटनाचा उत्साह!

Next Post

एलॉन मस्कच्या ताब्यातील ‘ट्विटर’विरोधात नवे ‘ब्ल्यू स्काय’ अॅप! ट्विटरच्या संस्थापकांचं नवं पाऊल…

Next Post
Elon Musk And Jack Dorsey

एलॉन मस्कच्या ताब्यातील 'ट्विटर'विरोधात नवे 'ब्ल्यू स्काय' अॅप! ट्विटरच्या संस्थापकांचं नवं पाऊल...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!