Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात ‘सायंटिस्ट’ पदावर १२७ जागांसाठी भरती

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
National Informatics Center

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात सायंटिस्ट-एफ या पदावर ०२ जागा, सायंटिस्ट-ई या पदावर ०१ जागा, सायंटिस्ट-डी या पदावर १२ जागा, सायंटिस्ट-सी या पदावर ११२ जागा अशा एकूण १२७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी/ एमएससी/ पीजी/ एमई/ एमटेक/ एमफील २) १८ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी/ एमएससी/ पीजी/ एमई/ एमटेक/ एमफील २) १२ वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी/ एमएससी/ पीजी/ एमई/ एमटेक/ एमफील २) ०८ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) संबंधित शाखेत इंजिनीअरिंग पदवी/ एमएससी/ पीजी/ एमई/ एमटेक/ एमफील २) ०४ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ५० वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी ४ वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ४० वर्षांपर्यंत तर, पद क्र.४ साठी ३५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनल/ ओबीसी उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या अधिकृत वेबसाइट https://www.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.calicut.nielit.in/nic21/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1MKlsAGH3-DC-4Qtsg46COGXIcItzXNPO/view

 

पाहा:


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethNational Informatics CenterScientist Postकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठराष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्ररोजगारसंधीसायंटिस्ट पद
Previous Post

NMMSS स्कॉलरशिप: नवीन शिष्यवृत्ती किंवा नूतनीकरणाचाअर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर

Next Post

‘जिजाऊ’ ची कृतज्ञतेची भाऊबीज!

Next Post
‘जिजाऊ’ ची कृतज्ञतेची भाऊबीज!

'जिजाऊ' ची कृतज्ञतेची भाऊबीज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!