मुक्तपीठ टीम
पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बालरोगतज्ज्ञ या पदासाठी ०५ जागा, मेडिकल ऑफिसर या पदासाठी २२ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी ४२ जागा, स्त्रीरोगतज्ज्ञ या पदासाठी ०२ जागा, ऍनेस्थेटिस्ट या पदासाठी ०२ जागा, काउंस्लर या पदासाठी ०२ जागा, अकाउंटन्ट या पदासाठी ०२ जागा, सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी ०१ जागा अशा एकूण ७८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे शहर आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१ आणि ४ साठी- एमडी/ डीएनबी
- पद क्र.२- एमबीबीएस
- पद क्र.३- जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग
- पद क्र.५- एमडी/ डीए/ डीएनबी
- पद क्र.६- १) एमएसडब्ल्यू २) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.७- १) बीकॉम २) टॅली ३) एमएससीआयटी
- पद क्र.८- १) सांख्यिकी किंवा गणितात पदवी २) एमएससीआयटी केलेलं असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १, २, ४ आणि ५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ७० वर्षांपर्यंत तर, पद क्र. ३,६,७ आणि ८ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0 वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://www.ddhspune.com/login.php
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1qSWMD3yyICu9Qx9zqFnb-goAiMjPa3Lx/view?usp=sharing