Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ, जाणून घ्या कोणत्या योजनेत किती वाढ…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
money

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहे. यावेळी सरकारने १ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. तब्बल चार वर्षानंतर सरकारने काही छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. वित्त मंत्रालयाने २९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ तिमाहीसाठी दोन लहान बचत योजनांच्या व्याजदरात २० बेस पॉइंट्स किंवा ०.२ टक्के वाढ करण्यात आली आहे.

‘कोणत्या’ बचत योजनेवर किती व्याजदर मिळणार?

  • ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी २०१८ मध्ये शेवटची दरवाढ करण्यात आली होती.
  • सरकारी बॉंड उत्पन्न वाढल्यामुळे नवीनतम व्याजदरात वाढ अपेक्षित होती.
  • २०२०-२१मध्ये बॉंडच्या उत्पन्नात सातत्याने घट झाली आहे. एप्रिल २०२१ मध्ये सार्वजनिक गोंधळानंतर छोट्या बचत योजनांमध्ये ६०-७० बेस रेट कपात मागे घेण्यात आली होती. आता बाँडचे उत्पन्न झपाट्याने वाढले आहे, लहान बचत दर वरच्या दिशेने सुधारले गेले आहेत.

पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेत कोणताही बदल नाही

  • मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर २० आधार अंकांनी म्हणजेच ०.२ ते ७.६ टक्के सरकारने वाढवला आहे.
  • किसान विकास पत्राचा व्याजदर ७ टक्के करण्यात आला आहे.
  • पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या इतर लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

लहान बचत योजनांसाठी व्याजदर कसे ठरवले जातात?

  • अल्पबचत योजनांवरील व्याजदरांचे सरकार दर तिमाहीत पुनरावलोकन करते.
  • अल्पबचत योजनेच्या व्याजदरात येण्याचे सूत्र श्यामला गोपीनाथ समितीने दिले होते.
  • समितीने असे सुचवले होते की विविध योजनांचे व्याजदर समान मुदतीच्या सरकारी बॉंडच्या उत्पन्नापेक्षा २५-१०० बीपीएस जास्त असावेत.

 


Tags: central Governmentgood newsInterest Rate HikemuktpeethSmall Savings Schemeकेंद्र सरकारघडलं-बिघडलंचांगली बातमीछोट्या बचत योजनामुक्तपीठव्याजदर वाढ
Previous Post

आता १ ऑक्टोबरपासून देशात ८ महत्त्वाचे आर्थिक बदल होणार, गॅस सिलिंडरपासून ते सीएनजीपर्यंत दर बदलण्याची शक्यता

Next Post

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्गाेउत्सवाचे पुण्यातील खराडीमध्ये आयोजन

Next Post
Durga Festival

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्गाेउत्सवाचे पुण्यातील खराडीमध्ये आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!