Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅनिटरी नॅपकिनसाठी आयएएस अधिकारी महिलेच्या दुरुत्तरांशी सामना! बिहारच्या रियाकुमारीचं देशभर कौतुक!

September 30, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Riyakumari of Bihar is praised all over the country

मुक्तपीठ टीम

बिहारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं गाजतोय. ज्यामध्ये एक महिला आयएएस अधिकारी एका विद्यार्थीने सॅनिटरी नॅपकिनबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अतिशय बेजबाबदारपणाने बोलत आहे. आज सॅनिटरी पॅड सरकारने द्या म्हणतायेत उद्या कंडोमही द्या म्हणाल, असं वादग्रस्त उत्तर या महिला अधिकारीनं दिलं. या महिला आयएएस अधिकारीला प्रश्न विचारणाऱ्या रिया कुमारीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

रिया कुमारीचं सर्वत्र कौतुक

  • महिला आयएएस अधिकारीला प्रश्न विचारणाऱ्या रिया कुमारीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
  • माझा प्रश्न चुकीचा नव्हता. ती काही मोठी गोष्ट नाही, मी विकत घेऊ शकते.
  • पण बरेच लोक झोपडपट्टीत राहतात आणि त्यांना सॅनिटरी नॅपकिन विकत घेणं परवडत नाहीत.
  • म्हणून, मी फक्त माझ्यासाठी नाही तर सर्व मुलींसाठी तो प्रश्न विचारला होता.

कुमार विश्वास यांनी कौतुक केले-

यावर कवी कुमार विश्वास यांनी ट्विट करत रिया ला आशीर्वाद दिले आहे. ते म्हणाले की, असंचं प्रत्येक गर्विष्ठ राज्यकर्त्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारत रहा. तुझ्या पिढीकडून हीच आशा आहे. मुली ज्यांचे कामचं प्रश्न विचारायचे होते. ते दुसऱ्यांवरच रोष दाखवण्यात व्यस्त आहेत.

वाढता वाद पाहून महिला अधिकारीने दिले स्पष्टीकरण-

  • संपूर्ण प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली असून हरजोत कौर यांना समन्स बजावण्यात आले आहे.
  • दरम्यान, माझ्या बोलण्याने कोणत्याही मुलीच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करते, असे स्पष्टीकरण या महिला आयएएस अधिकारीने दिले आहे.
  • कोणाचाही अपमान करणे किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.

Tags: biharIAS OfficerRia KumariState Women Commissionआयएएस अधिकारीबिहारमहिला आयोगरिया कुमारी
Previous Post

एक दसरा, दोन मेळावे! शिवसेना शक्तिप्रदर्शनामुळे पोलिसांसमोर सुरक्षा आणि वाहतूक कोंडींचं आव्हान!

Next Post

चार वर्षात सव्वा तीन लाख मुंबईकरांना चावले कुत्रे! दर ९ तासांना एक घटना!!

Next Post
Stray Dogs

चार वर्षात सव्वा तीन लाख मुंबईकरांना चावले कुत्रे! दर ९ तासांना एक घटना!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!