Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गेहलोतांना पायलट विरोध भोवला, काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय वि. थरुर लढतीची शक्यता!

September 29, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Congress

मुक्तपीठ टीम

राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार असल्याची बातमी समोर आली आहे. लोकसभा सदस्य शशी थरूर यांनी आधीच निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय जाहीर केला असून ३० सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. गेहलोत यांच्यावर हायकमांडच्या नाराजीमुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी आता दिग्विजय विरुद्ध थरूर लढतीची शक्यता दिसत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय विरुद्ध थरूर यांच्यात लढत!!

  • राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगामुळे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या उमेदवारी अर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
  • लोकसभा सदस्य शशी थरूर यांनी आधीच निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे.
  • येत्या ३० सप्टेंबर रोजी ते अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
  • गेहलोत यांच्यावर हायकमांडच्या नाराजीमुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता दिग्विजय विरुद्ध थरूर यांच्याकडे जाणार असल्याचे दिसत आहे.
  • ७५ वर्षीय माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे देखील अशोक गेहलोत यांच्यासारखे गांधी घराण्याचे दीर्घकाळ निष्ठावंत आहेत.
  • अशा स्थितीत गांधी परिवार गेहलोत यांचा पाठिंबा काढून दिग्विजय सिंह यांना मैदानात उतरवू शकतो.

आज अध्यक्षपदाच्या रिंगणात गेहलोत की दिग्विजय सिंह उतरणार हे ठरणार!

  • राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत बुधवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत.
  • पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री यांचे नाव जाहीर होते.
  • मात्र राजस्थानमध्ये त्यांच्या निष्ठावंतांनी बंडखोरी केली, त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत.
  • गेहलोत हे गुरुवारी सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
  • ही बैठकच पुढचा मार्ग ठरवू शकते.
  • सोनिया आणि गेहलोत यांच्या भेटीनंतर गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरणार की दिग्विजय सिंह हे ठरणार!

 


Tags: Cm Ashok GehlotCongressdelhiDigvijay SinghShashi Tharoorअशोक गेहलोतकाँग्रेसदिग्विजय सिंहशशि थरूर
Previous Post

एकनाथ शिंदेंना काँग्रेससोबत सरकार स्थापन करायचं होतं? चव्हाणांचा गौप्यस्फोट, राऊतांचा दुजोरा आणि ‘त्या’ क्लिप्स!

Next Post

आपच्या नेत्यांच्या अटकेच्या आधीच भविष्यवाणी का करतात अरविंद केजरीवाल? समजून घ्या…

Next Post
Arvind Kejriwal Says Manish Sisodia Will Be Arrested Next Week

आपच्या नेत्यांच्या अटकेच्या आधीच भविष्यवाणी का करतात अरविंद केजरीवाल? समजून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!