मुक्तपीठ टीम
भारतीय हवामान विभागात प्रोजेक्ट सायंटिस्ट-३ या पदासाठी १५ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-२ या पदासाठी २२ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-१ या पदासाठी २६ जागा, रिसर्च असोसिएट या पदासाठी ३४ जागा, सिनियर रिसर्च फेलो/ ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी ६८ जागा अशा एकूण १६५ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) ६०% गुणांसह कृषी हवामानशास्त्र/ कृषी भौतिकशास्त्र/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एससी/ बी.ई/ बी.टेक केलेले असावे. २) ०७ वर्षे अनुभव
- पद क्र.२ आणि पद क्र.३- १) कृषी हवामानशास्त्र/ कृषी भौतिकशास्त्र/ रिमोट सेन्सिंग अॅंड जीआयएस किंवा समकक्ष/ कॉम्प्युटर सायन्स/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात ६०% गुणांसह एम.एससी/ बी.ई/ बी.टेक २) पद क्र.२साठी ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.४- पीएचडी/ एमएस
- पद क्र.५- १) कृषी हवामानशास्त्र/ कृषी भौतिकशास्त्र/ कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/ जलविज्ञान/ जलसंपत्ती/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ वायुमंडलीय भौतिकशास्त्र/ हवामानशास्त्र/ रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात पदव्युत्तर पदवी २) एनईटी ३) एसआरएफ- 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१- ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.२- ४० वर्षांपर्यंत, पद क्र.३- ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.४- ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.५- २८ वर्षांपर्यंत या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय असावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://incois.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1PxSjrMKXYH-IPqhXhT6xI2Hl2aWDTybi/view