मुक्तपीठ टीम
नॅसनल बॅंक फॉर अॅग्रीकल्चर अॅंड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डमध्ये डेव्हलपमेंट असिस्टंट पदावर १७३ जागा, डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी या पदावर ०४ जागा अशा एकूण १७७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.२- ५०% गुणांसह हिंदी व इंग्रजी विषयांसह पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट https://www.nabard.org/ वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1t_71sOKhYXMd9sF59HUTSYmf0Oq0QJ5A/view