Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ममता बॅनर्जींचं आता देशव्यापी मिशन खेला होबे! भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी इतरांशी हातमिळवणी!

September 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Mamata Banerjee

मुक्तपीठ टीम

बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या महाशक्तीला धूळ चारल्यानं ‘खेला होबे’ ही त्यांची घोषणा खूप गाजली होती. त्यानंतर ती घोषणा देशभरात वापरली जावू लागली. आता २०२४ची तयारी सुरु झाल्यानं ममता बॅनर्जीं देशव्यापी मिशन खेला होबे चालवणार आहेत. भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाविरोधातील इतरांशी हातमिळवणी करून भाजपाला सत्तेबाहेर करण्याचं लक्ष्य त्यांनी ठरवलं आहे.

  • २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रस व इतर विरोधी पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
  • त्याची सुरुवात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली.
  • त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाला बिहारी धक्का देत राजदबरोबर सत्ता स्थापन केली.
  • आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदी सरकारला सत्तेवरून हटवण्याचा बिगुल वाजवला आहे.
  • या निवडणुकीला अजून दीड वर्ष बाकी आहे.
  • गृहमंत्री अमित शहा यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपाचा आराखडा नुकताच तयार केला.

ममता बॅनर्जी भाजपा हटावसाठी हातमिळवणी करणार!

  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की त्या आणि शेजारच्या बिहार आणि झारखंडमधील इतर अनेक विरोधी पक्षांशी हातमिळवणी करतील.
  • तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो बॅनर्जी यांनी दावा केला की, भाजपाचा अहंकार आणि लोकांच्या रोषामुळे त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल.
  • त्या म्हणाले, मी, नितीश कुमार, हेमंत सोरेन आणि इतर अनेक नेते २०२४ मध्ये एकत्र येऊ.
  • भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील.
  • आम्ही सगळे एका बाजूला आणि भाजपा दुसरीकडे.

२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी होबे २०२४चा नारा…

  • बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी ज्या प्रकारे होबेचा नारा वाजवला आणि सत्ता टिकवली.
  • २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी खेलो होबेचा नाराही दिला.
  • भाजपाची ३०० जागांची घमेंड हीच त्यांच्या नशिबी असेल, असे त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप…

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “भाजपला वाटते की ते आम्हाला सीबीआय आणि ईडीपासून घाबरवू शकतात, परंतु ते जितके असे डावपेच स्वीकारतील तितके ते पुढील वर्षीच्या पंचायत निवडणुका आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या जवळ जातील”.


Tags: Bangal CM Mamata BanerjeeBJPkhela hobeKhela Hobe 2024खेला होबेभाजपाममता बॅनर्जी
Previous Post

राणी एलिझाबेथनंतर आता किंग चार्ल्स ब्रिटनचा राजा! समजून घ्या जगातील सर्वात जुन्या लोकशाहीतील राजघराण्याची कहाणी…

Next Post

अमरावतीत लव्ह जिहाद की राजकीय जिहाद? तरुणीचा खासदार नवनीत राणांवर बदनामीचा आरोप!!

Next Post
navneet rana

अमरावतीत लव्ह जिहाद की राजकीय जिहाद? तरुणीचा खासदार नवनीत राणांवर बदनामीचा आरोप!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!