मुक्तपीठ टीम
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदावर २३३ जागा, शिपाई या पदावर ५५ जागा अशा एकूण २८८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०५ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) एमएस-सीआयटी
- पद क्र.२- ८वी किंवा १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ९४४ रूपये शुल्क आकारले जाणार तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ५९० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://thanedistrictbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1BpBIhGwKQVAtuCBy4O1pk1iguJQ1w_ud/view
पाहा: