Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“५० खोके…एकदम ओक्के!” धनंजय मुंडे घोषणाबाजी भोवतेय? भातखळकरांनीही केलं लक्ष्य!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bhatkhalkar On Dhananjay Munde

मुक्तपीठ टीम

आज महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टोलेबाजीमुळे यावर्षीही अधिवेशन चांगलंच गाजलं. अधिवेशन सुरु झाल्यापासून शिंदे सरकारविरोधात ‘पन्नास खोके, एकदम ओके’,’ताट, वाटी चलो गुवाहाटी’, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे सर्वात पुढे होते. मात्र मुंडेंना हीच घोषणाबाजी भारी पडली. बुधवारी विधानभवनामध्ये विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्तावात बलात्कार, घरफोड्यांवर भाष्य केले. यावेळी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता गंभीर आरोप केला. तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि त्याची चौकशीच झाली नाही, असा आरोप भातखळकरांनी केला.

बलात्काराचे आरोप झाले आणि चौकशीच झाली नाही…

  • एका सदस्यांना फार राग आला आणि निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली.
  • कशी पोलीस यंत्रणा वापरली.
  • तुमच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि त्याची चौकशीच झाली नाही.
  • त्यांना सदनात बसलेल्या एका माजी मंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्यावरील आरोपांना आम्ही किंमत देत नाही, कारण आम्ही आमुक आमुक समाजाचं संरक्षण करतो.

बलात्काराचा आरोप केला त्यांना पोलीस संरक्षण नाही!!

  • बलात्काराचा आरोप असलेला मनुष्य आरोपी असतो.
  • त्याचा त्याच्या जातीशी काय संबंध आहे? मात्र, समर्थन केलं गेलं.
  • हे पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही घडलं नाही.
  • ते महाराष्ट्राने पाहिलं.
  • राज्याच्या एका फार वरिष्ठ नेत्याने म्हटलं हे खरंय की बलात्काराचे आरोप झाले, मात्र, तक्रारकर्त्या महिलेचं चारित्र्य तपासण्याची गरज आहे.
  • त्या दिवशी नैतिक महाराष्ट्राची मान खाली गेली असेल.
  • ज्यांनी बलात्काराचा आरोप केला त्यांना पोलीस संरक्षण नाही, उलट त्यांच्यामागे पोलीस लावण्यात आले.
  • त्यांच्या गाडीत पिस्तुल ठेवण्यात आलं.
  • अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
  • प्रचंड दबाव आणण्यात आले.
  • असं असताना तुम्ही अंतिम आठवडा प्रस्तावात बलात्कार, घरफोड्यांवर बोलत आहात.

तुम्हाला प्रस्तावात बलात्कारावर बोलण्याचा कोणता अधिकार?

  • तुम्ही अडीच वर्षात सत्तेचा वापर करून बलात्कार करणाऱ्यांना प्रतिष्ठा आणि संरक्षण देण्याचं काम केलं.
  • तुम्हाला यावर बोलण्याचा कोणता अधिकार आहे?
  • तुम्हाला कोणताही अधिकार नाही.
  • त्यामुळे तुम्ही या प्रस्तावात बलात्काराच्या विषयाला स्पर्श करण्याचीही आवश्यकता नव्हती.

Tags: atul bhatkhalkarDhananjay Mundemaharashtra monsoon sessionrapeअतुल भातखळकरधनंजय शिंदेबलात्कारमहाराष्ट्र पावसाळी अधिवेशनविभानसभा
Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारचा शिवसेनेला धक्का! मुंबई मनपातील गैरप्रकारांची चौकशी!

Next Post

परप्रांतीयांकडून विनापरवाना मासे विक्री, मुनगंटीवारांची आमदारांच्या समितीची घोषणा

Next Post
Sudhir Mungantiwar

परप्रांतीयांकडून विनापरवाना मासे विक्री, मुनगंटीवारांची आमदारांच्या समितीची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!