Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, पद्मसह विविध पुरस्कारांसाठी नामनिर्देशने खुली! माहिती घ्या, अर्ज करा…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
National Award Portal

मुक्तपीठ टीम

भारत सरकारच्या सर्व मंत्रालये, विभाग आणि यंत्रणांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कारांना एकत्र एका व्यासपीठावर आणण्यासाठी व त्यायोगे पारदर्शकता व जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक सामायिक पोर्टल (https://awards.gov.in) सरकारने विकसित केले आहे.

या पोर्टलमुळे भारत सरकारच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कारांसाठी प्रत्येक नागरिकाला अथवा संस्थेला कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचे नामनिर्देशन सुलभतेने करता येणार आहे.

सध्या खालील पुरस्कारांसाठी नामनिर्देशन अथवा सूचनांची सुविधा उपलब्ध आहे :

  • पद्म पुरस्कार – शेवटची तारीख १५/०९/२०२२
  • वन व्यवस्थापनात सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२- शेवटची तारीख ३०/०९/२०२२
  • राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२२ – शेवटची तारीख १५/०९/२०२२
  • राष्ट्रीय जल पुरस्कार २०२२- शेवटची तारीख १५/०९/२०२२
  • वरिष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार ‘ वयोश्रेष्ठ सन्मान’ २०२२- शेवटची तारीख २०/०८/२०२२
  • वैयक्तिक सर्वोत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२१- शेवटची तारीख २८/०८/२०२२
  • वैयक्तिक सर्वोत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२- शेवटची तारीख २८/०८/२०२२
  • दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थांसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२१- शेवटची तारीख २८/०८/२०२२
  • दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत संस्थांसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२- शेवटची तारीख २८/०८/२०२२
  • कंपनी सामाजिक उत्तरदायित्व (CSR ) साठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२ – शेवटची तारीख ३१/०८/२०२२
  • नारीशक्ती पुरस्कार २०२३- शेवटची तारीख ३१/१०/२०२२
  • सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२३ – शेवटची तारीख ३१/०८/२०२२
  • अमली पदार्थ सेवन तसेच मद्यपान प्रतिबंधासाठी सर्वोत्तम कार्य करणाऱ्या संस्थांसाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२२- शेवटची तारीख २८/०८/२०२२
  • जीवन रक्षा पदक – शेवटची तारीख ३०/०९/२०२२
  • अधिक माहितीसाठी व नामनिर्देशन करण्यासाठी कृपया राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल ला (https://awards.gov.in) भेट द्या.

पाहा:


Tags: good newsgovernment of indiamuktpeethNational Award Portalचांगली बातमीभारत सरकारमुक्तपीठराष्ट्रीय पुरस्कार पोर्टल
Previous Post

पुण्यात भारताच्या खऱ्या अर्थाने स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे उद्घाटन

Next Post

सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ आणि वॉच प्रो ५ प्री-बुकिंग सुरू, ५००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी!!

Next Post
Samsung Galaxy Watch

सॅमसंग गॅलेक्सी वॉच ५ आणि वॉच प्रो ५ प्री-बुकिंग सुरू, ५००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!