Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात सुपरवायजर आणि इतर पदांवर अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
becil

मुक्तपीठ टीम

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात लोडर/ अनस्किल्ड, सुपरवायजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर स्किल्ड, एमटीएस/ हँडीमन/ लोडर/ अनस्किल्ड, सुपरवायजर कम डाटा एन्ट्री ऑपेरटर सेमी-स्किल्ड, सिनियर सुपरवायजर, कार्गो असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, हाउस-कीपिंग, हाउस-कीपिंग सुपरवायजर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर अशा एकूण ४१८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- ८वी उत्तीर्ण २) कार्गो हॅंडलिंग मध्ये १ वर्ष अनुभव
  • पद क्र.२- १) पदवीधर २) कार्गो हॅंडलिंगमध्ये १ वर्ष अनुभव
  • पद क्र.३- १) ८वी उत्तीर्ण २) कार्गो हॅंडलिंगमध्ये १ वर्ष अनुभव
  • पद क्र.४- १) पदवीधर २) १ वर्ष अनुभव
  • पद क्र.५- १) पदवीधर २) कार्गो हॅंडलिंगमध्ये २ वर्षे अनुभव
  • पद क्र.६- १) पदवीधर २) कार्गो हॅंडलिंगमध्ये १ वर्ष अनुभव
  • पद क्र.७- १) १२वी उत्तीर्ण २) १ वर्ष अनुभव
  • पद क्र.८- १) ८वी उत्तीर्ण २) १ वर्ष अनुभव
  • पद क्र.९- १) १२वी उत्तीर्ण २) १ वर्ष अनुभव
  • पद क्र.१०- १) १२वी उत्तीर्ण २) कार्गो हॅंडलिंगमध्ये १ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी वर्गातील उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीएच/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियाच्या अधिकृत वेबसाइट becil.com वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1qWms94hjJMIfqRaVEF68k2ujdvIq8Mqy/view

अर्ज करण्यासाठी नोकरीची लिंक

https://becilregistration.com/Home/ListofExam.aspx


Tags: Broadcast Engineering Consultants Indiacareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethSupervisor Postकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टन्ट्समुक्तपीठरोजगारसंधीसुपरवायजर पद
Previous Post

कॉमेडीचे बादशाह राजू श्रीवास्तव मृत्यूशी झुंज: ते ब्रेन डेड झाले म्हणजे नेमकं काय झालं?

Next Post

DOLO-650 गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डॉस्टरांवर हजार कोटी खर्च! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे मागितलं उत्तर!!

Next Post
Supreme court

DOLO-650 गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डॉस्टरांवर हजार कोटी खर्च! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे मागितलं उत्तर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!