Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

DOLO-650 गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डॉस्टरांवर हजार कोटी खर्च! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे मागितलं उत्तर!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Supreme court

मुक्तपीठ टीम

कोरोना काळात तापावर लोकप्रिय अचानक अतिलोकप्रिय झालेली गोळी म्हणजे डोलो६५०. डॉक्टर कोरोना रुग्णांना प्राथमिक उपचार म्हणून ‘डोलो ६५०’ गोळी देत होते. याच डोलो ६५०ची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांवर १००० कोटी रुपये खर्च केल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे सात दिवसात उत्तर मागीतलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

  • डोलो ६५० औषधाची विक्री वाढवण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्यांनी डॉक्टरांवर १००० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
  • फेडरेशन ऑफ मेडिकल अॅण्ड सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह असोसिएशनकडून वकील सजंय पारिख यांनी न्यायालयात बाजू मांडली.
  • संजय पारिख यांनी सर्वोच्च न्यायालयात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या रिपोर्टचा हवाला दिला.
  • पारिख म्हणाले की,’तापाच्या रुग्णांना उपचारासाठी ‘डोलो ६५०’ या गोळीचा सल्ला देण्यासाठी डॉक्टरांना तब्बल एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे गिफ्ट दिले.
  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आश्चर्य व्यक्त केले…

  • संजय पारिख यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आश्चर्य व्यक्त केले.
  • संजय पारिख यांना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, ‘तुम्ही जे म्हणताय ते ऐकायला चांगलं वाटत नाही.
  • ही तीच गोळी आहे, जी कोरोना काळात मी घेतली होती.
  • ही गोळी घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिला होता.
  • जर हे खरं असेल तर ही गंभीर बाब आहे.’

न्यायालयाने केंद्राकडून १० दिवसांत उत्तर मागितले…

डोलो ६५० ची विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना १००० कोटी रुपये देण्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला १० दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.


Tags: central govtDolo-650Supreme Courtकेंद्र सरकारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडियात सुपरवायजर आणि इतर पदांवर अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

Next Post

महाराष्ट्रानंतर दिल्ली! दिल्लीचे उपमुख्यमंत्री सीबीआयच्या रडारवर! समजून घ्या नेमकं प्रकरण…

Next Post
Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia

महाराष्ट्रानंतर दिल्ली! दिल्लीचे उपमुख्यमंत्री सीबीआयच्या रडारवर! समजून घ्या नेमकं प्रकरण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!