Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राहुल गांधींचं नवं अस्त्र: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फेसबुक हल्ला!

August 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Rahul gandhi Pm Modi fb Attack

मुक्तपीठ टीम

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फेसबुकच्या पोस्ट्सच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. त्यांनी पंतप्रधानांना टोला लगावलाय की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्टला देशाला संबोधित करताना एकीकडे चीनची घुसखोरी वाढत आहे तर, दुसरीकडे चीनकडून आयातही होत आहे, असे का? ते सांगावे.” देशाच्या सन्मानासाठी तमाम देशवासी पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहतील, असेही ते म्हणालेत. त्यांनी फेसबुक हल्ल्यात मोदींचे सरकार हे चीनपुढे झुकत असल्याचाही आरोप केला आहे.

राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फेसबुक हल्ला

राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, खरा देशभक्त तोच आहे जो आपल्या देशाचे कोणतेही नुकसान होऊ देत नाही. खरा देशभक्त तोच असतो जो देशाच्या प्रत्येक इंचाच्या रक्षणासाठी लढतो. खरा देशभक्त तोच असतो जो आपल्या मातृभूमीची प्रतिष्ठा आणि अभिमान राखण्यासाठी समर्पित असतो. चीनने आपल्या देशाच्या सीमांवर कब्जा करण्याचे धाडस केले आहे, असा दावा त्यांनी केला.

भाजपासाठी विकास म्हणजे प्रसिद्धीवर पैसा खर्च?

  • बेरोजगारीबाबत राहुल गांधींनी आणखी एका फेसबुक पोस्टमध्ये सरकारवर निशाणा साधला.
  • प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे काय झाले?
  • कौशल्याशिवाय भारताचे कर्मचारी स्वावलंबी कसे होऊ शकतात?
  • भाजपा सरकारसाठी विकास म्हणजे प्रसिद्धीवर पैसा खर्च करायचा का?

राहुल गांधींचा आरोप: “पंतप्रधान मोदी चीनसमोर झुकतात”

  • राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, सत्तेत येण्यापूर्वी चीनला ‘लाल डोळे’ दाखवणारे पंतप्रधान ८ वर्षे चीनपुढे झुकले आहेत.
  • पंतप्रधानांच्या तोंडून चीनचे नावही निघत नाही.
  • काँग्रेस नेत्याने विचारले की, जनतेने निवडून दिलेल्या पंतप्रधानांनी जनतेचे हित सर्वोपरि न ठेवता चीनच्या मुद्द्यावर मौन बाळगण्याचा निर्णय का घेतला?
  • खादी सोडून देशाची शान असलेल्या तिरंग्यासाठी चीनमधून आयात केलेल्या पॉलिस्टरचा सहारा घ्यावा लागला, याचे कारण काय?
  • सीमेवर चीनची घुसखोरी वाढत असताना भारताची चीनकडून होणारी आयातही वाढत आहे, याचे कारण काय?
  • पंतप्रधानांनी देशाला संबोधित करून त्याची कारणे सांगावीत.
  • भारताच्या सन्मानासाठी प्रत्येक नागरिक त्याला साथ देईल, पण केव्हा, जेव्हा ती भारतमातेची असेल.

Tags: Facebook Attackpm modirahul gandhiपंतप्रधान नरेंद्र मोदीफेसबुक हल्लाराहुल गांधी
Previous Post

पंजाबात आता एक आमदार-एक निवृत्ती वेतन! जनतेच्या १०० कोटींची उधळपट्टी थांबणार!!

Next Post

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, गृह फडणवीसांकडे! चंद्रकांतदादांचं महसूल विखे-पाटलांकडे, मुनगंटीवारांचं अर्थही गेलं! दादा भुसेंचं कृषी सत्तारांना!

Next Post
maharashtra state ministry portfolios allocations

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, गृह फडणवीसांकडे! चंद्रकांतदादांचं महसूल विखे-पाटलांकडे, मुनगंटीवारांचं अर्थही गेलं! दादा भुसेंचं कृषी सत्तारांना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!