Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्रिकेटचा देव सचिन कुणाचाही गुरु…मोफत ऑनलाइन कोचिंग

February 26, 2021
in चांगल्या बातम्या
0
sachin tendulkar

मुक्तपीठ टीम

 

क्रिकेटचा देव आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरला आता कोणीही आपला गुरू बनवू शकतो. सचिन तेंडुलकर आता मोफत ऑनलाईन कोचिंग चालवणार आहे. सचिन लाइव्ह इंटरॅक्विव्ह वर्गाची मालिका घेण्यास तयार आहे. हे वर्ग अनअॅकेडमी शिकणाऱ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असतील.

 

ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअॅकेडमीने सचिन तेंडुलकरांसोबत करार केला आहे. या कराराचा भाग म्हणून, अनअॅकेडमी लनर्सला लाइव्ह इंटरक्विव्ह वर्गांची मालिका प्राप्त होईल. या माध्यमातून फलंदाज सचिन तेंडुलकर प्रशिक्षण देणार आहे. सचिनकडून सल्लादेखील घेता येणार आहे. हे वैशिष्ट्य अनअॅकेडमी प्लॅटफॉर्मवरील प्रत्येकासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. सचिन तेंडुलकरची अनअॅकेडमीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे.

 

Thanks @gauravmunjal! Happy to be part of the team.

Learning never stops & @unacademy is championing the vision of making it accessible through technology.

Looking forward to sharing my experiences as well as learning with people across the world. https://t.co/nR9k6Fzs6n

— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 23, 2021

 

सचिन तेंडुलकरने दिलेल्या माहितीनुसार, ‘तो विनामूल्य सत्र ऑनलाइन चालवणार आहे. यात कोणीही सामील होऊ शकतात. ही संपूर्ण कल्पना त्याचे अनुभव शेअर करण्याबद्दल आहे. मी बर्‍याच मुलांशी थेट संवाद साधला आहे, परंतु डिजिटल संवाद प्रथमच होईल. ही कल्पना यापुढे काही शंभर तरुणांपुरतीच मर्यादित राहणार नाही, तर लाखोंपर्यंत जाईल. हे त्यांचे ध्येय आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: online coachingsachin tendulkarअनअॅकेडमीक्रिकेटचा देवटीम इंडियासचिन तेंडुलकर
Previous Post

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – मंगळवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ आज राज्यात ६,२१८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान. राज्यात आज रोजी एकूण ५३,४०९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आज ५,८६९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे. राज्यात आज ५१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५८,६०,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,१२,३१२ (१३.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७९,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Next Post

दातृत्वाचा आनंदोत्सव…कचरा वेचक गायकांना महिंद्रांची मदत

Next Post
mahindra

दातृत्वाचा आनंदोत्सव...कचरा वेचक गायकांना महिंद्रांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!