Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आमदार फुटले, खासदार गेले…संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडणार?

July 25, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
uddhav Thackeray interview teaser

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. यानंतरही शिवसेनेत बंडखोरीचे प्रमाण थांबलेले नाही आहे. आता तर शिवसेना खरी कोणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? याची लढाई निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. त्याचा टीझर आज संजय राऊत यांनी ट्वीट केलाय. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे हे शिवेसेनेतील फूट, बंडखोर आमदार आणि भाजपवार टीका करताना दिसत आहे.

२६ आणि २७ जुलैला उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रदर्शित!!

  • दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही खास मुलाखत घेतली आहे.
  • साधारण ४५ सेकंदांचा हा टीझर आहे.
  • या मुलाखतीत राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीझरमध्ये पाहायला मिळतात.
  • राऊत यांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी अतिशय संयमाने पण ठामपणे उत्तरे दिलेली आहेत.
  • २६ आणि २७ जुलैला उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे.
  • राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर उद्धव ठाकरे नेमकी काय उत्तरे देणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

सामना
26 आणि 27 जुलै
उद्धव ठाकरे यांची जोरदार मुलाखत pic.twitter.com/UrzhfDvdx7

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2022

भाजपाला शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे करायचे आहे!!

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या खास मुलाखतीत भाजपावर कडक टीका केलीय.
  • प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे हे त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचे आहेत असे म्हणताना दिसत आहेत.
  • मुंबईत झालेल्या शिवसेना शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्देशून केलेल्या भाषणात हे वक्तव्य केलेले आहे.
  • भाजपाला शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे करायचे आहे.
  • मात्र जे शिवसेना आणि ठाकरेंना वेगळे करायला येतील त्यांना पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही.
  • शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकणार नाही, असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडापटूंचा सत्कार

Next Post

शिंदेंचाच नाही, भाजपाचाही शिवसेनेला धक्का, जिल्हाप्रमुखासह नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Next Post
Nandurbar district shivsena chief dr vikrant more joins bjp

शिंदेंचाच नाही, भाजपाचाही शिवसेनेला धक्का, जिल्हाप्रमुखासह नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!