मुक्तपीठ टीम
- आज राज्यात २३८२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज २८५३ रुग्ण बरे,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७८,५३,६६१ करोना बाधित रुग्ण बरे.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२५,९९,५२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,१७,२०५ (०९.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १५५२१ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात बी ए.४ आणि बी ए.५ व्हेरीयंटचे ३५ रुग्ण तर बी ए.२.७५ चे ८ रुग्ण
- बी जे वैद्यकीय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी ए. ४ चे ४ तर बी ए.५ चे ३१ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बीए.२.७५ व्हेरीयंटचे देखील ८ रुग्ण आढळले आहेत.
- हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत.
- या नमुन्यांची तपासणी पुणे आणि मुंबई येथील इन्साकॉग अंतर्गत प्रयोगशाळांमध्ये करण्यात आले आहे.
- हे सर्व नमुने दिनांक ३१ मे ते ३० जून २०२२ या काळातील आहेत. या रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.
- यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ११३ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ४० झाली आहे.
- जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५
- पुणे -६५, मुंबई -३३, नागपूर ठाणे पालघर – प्रत्येकी ४, रायगड – ३
- जिल्हा निहाय बी ए.२.७५ –
- पुणे -२०, नागपूर -१४, अकोला – ४ , ठाणे यवतमाळ – प्रत्येकी १
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात २३८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,१७,२०५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका २८२
- ठाणे १५
- ठाणे मनपा ४१
- नवी मुंबई मनपा ५७
- कल्याण डोंबवली मनपा २१
- उल्हासनगर मनपा ३
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २१
- पालघर ११
- वसईविरार मनपा १६
- रायगड ५७
- पनवेल मनपा २४
- ठाणे मंडळ एकूण ५४८
- नाशिक ५७
- नाशिक मनपा ७४
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ७२
- अहमदनगर मनपा १५
- धुळे ४
- धुळे मनपा ९
- जळगाव ११
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ८
- नाशिक मंडळ एकूण २५२
- पुणे १७९
- पुणे मनपा ५१३
- पिंपरी चिंचवड मनपा १७४
- सोलापूर ३९
- सोलापूर मनपा १२
- सातारा ४२
- पुणे मंडळ एकूण ९५९
- कोल्हापूर ५
- कोल्हापूर मनपा १६
- सांगली २५
- सांगली मिरज कुपवाड मनपा १४
- सिंधुदुर्ग ७
- रत्नागिरी १०
- कोल्हापूर मंडळ एकूण ७७
- औरंगाबाद २०
- औरंगाबाद मनपा ३३
- जालना २१
- हिंगोली २०
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ९४
- लातूर २१
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद १९
- बीड १४
- नांदेड ७
- नांदेड मनपा ६
- लातूर मंडळ एकूण ६८
- अकोला १२
- अकोला मनपा २३
- अमरावती ४
- अमरावती मनपा २१
- यवतमाळ १५
- बुलढाणा ४२
- वाशिम २६
- अकोला मंडळ एकूण १४३
- नागपूर ५६
- नागपूर मनपा १२४
- वर्धा ९
- भंडारा २९
- गोंदिया ५
- चंद्रपूर ७
- चंद्रपूर मनपा ९
- गडचिरोली २
- नागपूर एकूण २४१
एकूण २३८२
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शनिवार, १६ जुलै २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.