Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पत्रकारिता अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु! असा करा अर्ज…

July 6, 2022
in featured, करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Mumbai University

मुक्तपीठ टीम

मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेतर्फे पत्रकारितेचे अभ्यासक्रम चालवले जातात. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करावी.

पदव्युत्तर पत्रकारिता अभ्यासक्रमांना असा घ्या प्रवेश…

  • इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चौकशी फॉर्म मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या www.gicededu.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • या वेबसाइटवरील enquire now या सदराखाली तपासावे.
  • या कोर्सची माहिती हवी असल्यास पार्ट टाईम कोर्सेस या सदराखाली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन् मीडिया मॅनेजमेंट मराठी (PGDMM -MARATHI) या अभ्यासक्रमासाठी फॉर्म भरावा. या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी शनिवार दिनांक ९ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन सेशन आयोजित करण्यात आले आहे.
  • फॉर्म भरल्यानंतर या सेशनची लिंक आपल्याला गरवारेकडून पाठवण्यात येईल.
  • या वर्गाची प्रवेश परीक्षा २३ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-

नम्रता कडू (वर्ग समन्वयक, पीजीडीएमएम)
७९७७४८९०७६

 


Tags: Garware Business Education and Development Institutegood newsmuktpeethPost Graduate Journalism CourseUniversity of Mumbaiगरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थाघडलं-बिघडलंचांगली बातमीपदव्युत्तर पत्रकारिता अभ्यासक्रममुक्तपीठमुंबई विद्यापीठ
Previous Post

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाच्या गदारोळात राज ठाकरेंच्या ‘मनसे’चा ‘तो’ नेता काय करत होता?

Next Post

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’मुळे मतदारांना सुविधा, अडीच हजारांपेक्षा जास्त हरकती नोंदवल्या!

Next Post
true voter mobile app true voter mobile app

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’मुळे मतदारांना सुविधा, अडीच हजारांपेक्षा जास्त हरकती नोंदवल्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!