जगातील सर्वात मोठं संगीतमय कारंजं आता नागपूर शहरात उभारलं गेलंय. शहराची शान असलेल्या फुटाळा तलावाचा संगीतमय कारंजं नागपूरसाठी नवा इतिहास रचणार आहे. त्याचं कारण स्वातंत्र्यदिनी उद्घाटन होणार असलेल्या या कारंज्याच्या पाण्याच्या पडद्यावर नागपूरचा इतिहासही दिसणाराय.