Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाचं मिशन दक्षिण: हैदराबादेतील राष्ट्रीय कार्यकारिणीत रझाकारी अत्याचारांचीही आठवण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BJP Mission South India

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर आता भाजपाने दक्षिणेकडे आपलं लक्ष्य निश्चित केलं आहे. तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये तब्बल १८ वर्षांनी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक रविवारपर्यंत आहे. तेलंगणासह दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपाचं बळ वाढवण्याच्या दृष्टीने या बैठकीत रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे भाजपाचा आक्रमक भूमिका मांडणारी एक बाब या कार्यकारिणीच्या बैठकस्थळी आहे. तेथे महाराष्ट्रात कटू स्मृती असलेल्या निझामाच्या राजवटीतील रझाकारांच्या अत्याचारांची आठवण करून देणारं खास प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

A Warm Welcome of Shri @Narendramodi ji Prime Minister of India at the airport for attending BJP NEC meeting to be held in Hyderabad at HICC Today & Tomorrow.
श्री नरेंद्र मोदी जी का राष्ट्रीय कार्यकारिणी में आगमन पर भव्य स्वागत। #BJPNECInTelangana pic.twitter.com/P1rO8VZKZV

— BJP Telangana (@BJP4Telangana) July 2, 2022

निजामी रझाकारांनाही लक्ष्य केले!

  • पक्षाने कार्यकारिणीच्या ठिकाणी मोठे प्रदर्शन आयोजित केले आहे.
  • यामध्ये भूतकाळातील निजामाच्या सत्ताकाळातील रझाकारी अत्याचार दाखविण्यात आले आहेत.
  • हा निवडणुकीआधी धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न मानला जात आहे.
  • याशिवाय वेगळ्या तेलंगणाच्या निर्मितीच्या संघर्षातील भाजपाची भूमिका मांडण्यात आली आहे.

कार्यकारिणीच्या निमित्ताने मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सरकार लक्ष्य!

  • पक्षाचे सरचिटणीस आणि तेलंगणाचे प्रभारी तरुण चुग यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर निशाणा साधला.
  • संपूर्ण सरकार केसीआर कुटुंबाच्या ताब्यात असल्याचे सांगितले.
  • तेलंगणा सरकारचं काऊंट डाऊन सुरू झाली आहे.
  • आता फक्त ५२२ दिवस उरले आहेत.
  • त्यानंतर बदल निश्चित आहे, असे ते म्हणाले.

Festive atmosphere here at the @BJP4India National Executive Meeting venue – HICC, Hyderabad.
Sharing Glimpses: pic.twitter.com/s7rj5mz6O1

— G Kishan Reddy (@kishanreddybjp) July 2, 2022

हैदराबादमधील विविध राज्यांमधील लोकांच्या बैठका

  • मुख्यमंत्री राव यांच्या विरोधात निर्माण होत असलेल्या वातावरणाची पूर्तता करण्याची भाजपाची तयारी आहे.
  • गेल्या काही वर्षांत भाजपाने आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • कार्यकारिणी बैठकीनिमित्ताने भाजपा हैदराबादमध्ये विविध राज्यांतील १४ समाजांची बैठक घेत आहे.
  • यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान येथून तेलंगणात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
  • या राज्यांशी संबंधित प्रमुख नेते बैठकांना संबोधित करतील.

Welcomed Hon’ble Union Home Minister & Minister of Cooperation Shri @AmitShah ji at HICC for @BJP4India National Executive Committee Meeting.#BJPNECInTelangana pic.twitter.com/CKmLuZDVGs

— Bandi Sanjay Kumar (@bandisanjay_bjp) July 2, 2022


Tags: BJPhydrabadK Chandrashekhar raoMaharashtraके. चंद्रशेखर रावभाजपामहाराष्ट्रहैदराबाद
Previous Post

उदयपूरसारखे अमरावती हत्याकांड झाल्याचा आरोप! एनआयए चौकशी करणार!!

Next Post

राज्यात २९७१ नवे रुग्ण, ३५१५ रुग्ण बरे! मुंबई ८११, नाशिक २५, नागपूर ३७ नवे रुग्ण !!

Next Post
maharashtra corona report

राज्यात २९७१ नवे रुग्ण, ३५१५ रुग्ण बरे! मुंबई ८११, नाशिक २५, नागपूर ३७ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!