Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिझर्व्ह बँकेत मॅनेजरसह अन्य पदांसाठी संधी, वेतन ७७ हजारांवर

February 22, 2021
in featured, करिअर
0
RBI

मुक्तपीठ टीम

रिझर्व्ह बँकेत नॉन-सीएसजी पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांवरील वेतनश्रेणी दरमहा पगार ७७ हजार २०८ रुपये असेल. ज्या उमेदवारांना रिझर्व्ह बँकेच्या सेवेत करिअर करायचं असेल त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
अधिक माहिती मिळवण्यासाठी www.muktpeeth.com च्या नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरीला भेट द्या.

 

या भरतीसाठी रिझर्व्ह बँकेने अधिसूचना जारी केली आहे. पदांची माहिती, अधिसूचना आणि ऑनलाइन अर्जाच्या लिंकचा तपशील पुढे देण्यात येत आहे.

रिक्त पदांचा तपशील

• लीगल ऑफिसर (ग्रेड-बी) – ११ पदे (वेतनश्रेणी दरमहा ७७,२०८ रुपये)
• व्यवस्थापक (टेक्निकल-सिव्हिल) – ०१ पद (वेतनश्रेणी दरमहा ७७,२०८ रुपये)
• असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – १२ पदे (वेतनश्रेणी दरमहा ६३,१७२ रुपये)
• असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल व सुरक्षा) – ०५ पदे (वेतनश्रेणी दरमहा ६३,१७२ रुपये)
एकूण पदांची संख्या – २९

अर्जाचा तपशील

• रिझर्व्ह बँकेतील या रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
• आरबीआयच्या rbi.org.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.
• ऑनलाइन अर्जाची लिंक २३ फेब्रुवारी २०२१ पासून सक्रिय होईल.
• अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकाल. सर्वसाधारण, ओबीसी प्रवर्गांसाठी ६०० रुपये तर एससी एसटी प्रवर्गांसाठी १०० रुपये इतके अर्जांचे शुल्क आहे.

शैक्षणिक पात्रता

• लीगल ऑफिसर – कायद्याची पदवी आणि दोन वर्षांचा कामकाजाचा अनुभव. वयोमर्यादा २१ ते २३ वर्षे.

• मॅनेजर (टेक्निकल) – सिव्हिल इंजिनिअरिंगमधील बॅचलर डिग्री आणि तीन वर्षांचा कामाचा अनुभव. वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षे.

• असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) – हिंदी किंवा हिंदी अनुवादात पदव्युत्तर पदवी. इंग्रजी विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण. वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे.

• सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) – सैन्य, नौदल किंवा हवाई दलात कमीतकमी ५ वर्षे अधिकारी दर्जाची सेवा केलेली असणे आवश्यक आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Nokariनोकरीनोकरीची संधीरोजगार
Previous Post

लष्करासाठी गोंगाटातही उपयोगी ‘भारतीय’ कम्युनिकेशन सिस्टम

Next Post

नवी मुंबईत नवं घडतंय…शिवसेना-राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग! मोफत कोरोना लसीचे आश्वासन!

Next Post
ashish shelar

नवी मुंबईत नवं घडतंय...शिवसेना-राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग! मोफत कोरोना लसीचे आश्वासन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!