मुक्तपीठ टीम
आज आय सी एम आर पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संपूर्ण दैनंदिन माहिती मिळण्यास अडचण झाली आहे. त्याचा परिणाम आकडेवारीवर झाला आहे. त्यामुळे आज राज्यात दैनंदिन रुग्ण संख्या कागदोपत्री कमी दिसते आहे. आज राज्यात १७२८ नवीन रुग्णांचे निदान दिसत आहे. उर्वरित आकडेवारी पोर्टल सुरळीत सुरु होताच पुढील आकडेवारीत समाविष्ट करण्यात येईल.
- आज २७०८ रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,८३,९४० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८४% एवढे झाले आहे.
- आज आय सी एम आर पोर्टल मधील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील कोविड रुग्णांची संपूर्ण दैनंदिन माहिती मिळण्यास अडचण झाल्याने आज राज्यात दैनंदिन रुग्ण संख्या कमी दिसते आहे. आज
- राज्यात आज ४ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८५% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१८,१३,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,५६,१७३(०९.७२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २४३३३ सक्रीय रुग्ण आहेत.
राज्यात बी ए.५ आणि बी ए. ४ व्हेरीयंटचे आणखी २३ रुग्ण
- कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई यांच्या ताज्या अहवालानुसार मुंबई येथे बीए.५ व्हेरीयंटचे १७ आणि बी ए.४ चे ६ रुग्ण आढळले आहेत. सदर अहवालाचे पुनरावलोकन एन आय व्ही पुणे यांचे मार्फत करण्यात आले आहे.
- कस्तुरबा प्रयोगशाळेने एकूण ३६४ नमुन्यांचे परीक्षण केले असून त्यापैकी एक नमुना वगळता सर्व नमुन्यांमध्ये ओमायक्राँन हाच व्हेरियंट आढळलेला आहे.
- बी ए. २ आणि बी ए.२.३८ हे व्हेरीयंट सर्वाधिक प्रमाणात (३२५/३६४ : ८९ टक्के) आढळले आहेत.
- हे सर्व नमुने १ ते १८ जून २०२२ या कालावधीतील आहेत.
- या २३ रुग्णांचा वयोगट :
- ते १८ वर्षे – १
- १९ ते २५ वर्षे – २
- २६ ते ५० वर्षे – ९
- ५० वर्षांपेक्षा जास्त – ११
- या मध्ये ११ पुरुष तर १२ स्त्रिया आहेत.
- यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत २८,नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ आढळले आहेत.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात १७२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,५६,१७३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ८४०
- ठाणे ३५
- ठाणे मनपा १४३
- नवी मुंबई मनपा १३८
- कल्याण डोंबवली मनपा ६१
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा २६
- पालघर ६
- वसईविरार मनपा ३९
- रायगड ४१
- पनवेल मनपा ४२
- ठाणे मंडळ एकूण १३८१
- नाशिक ८
- नाशिक मनपा १२
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ४
- अहमदनगर मनपा ०
- धुळे ०
- धुळे मनपा १
- जळगाव ८
- जळगाव मनपा २
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ३६
- पुणे ३६
- पुणे मनपा १५३
- पिंपरी चिंचवड मनपा ७६
- सोलापूर २
- सोलापूर मनपा १
- सातारा २
- पुणे मंडळ एकूण २७०
- कोल्हापूर ०
- कोल्हापूर मनपा १
- सांगली ०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ०
- सिंधुदुर्ग १
- रत्नागिरी ४
- कोल्हापूर मंडळ एकूण ६
- औरंगाबाद ०
- औरंगाबाद मनपा ४
- जालना १
- हिंगोली १
- परभणी ०
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ६
- लातूर ०
- लातूर मनपा १
- उस्मानाबाद ५
- बीड ०
- नांदेड १
- नांदेड मनपा ०
- लातूर मंडळ एकूण ७
- अकोला ०
- अकोला मनपा २
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ २
- बुलढाणा ३
- वाशिम ०
- अकोला मंडळ एकूण ७
- नागपूर ०
- नागपूर मनपा १२
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ०
- नागपूर एकूण १५
एकूण १७२८
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शनिवार, २५ जून २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.