Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ४२०५ नवे रुग्ण, ३७५२ रुग्ण बरे! मुंबई १८९८, नाशिक ७, नागपूर २१ नवे रुग्ण !!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शुक्रवार, २४ जून २०२२

June 24, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ४२०५ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ३७५२ रुग्ण बरे
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७७,८१,२३२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.८२% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ३ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर १.८५% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१७,९३,८७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,५४,४४५ (०९.७२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण २५३१७ सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात बी ए.५ व्हेरीयंटचा आणखी एक रुग्ण

  • भारतीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, (नीरी) नागपूर  यांच्या ताज्या अहवालानुसार नागपूर येथे बीए.५ व्हेरीयंटचा १ रुग्ण  आढळला आहे.
  • ही २७ वर्षांची महिला असून तिचे संपूर्ण लसीकरण झालेले आहे.१९ जून रोजी कोविड बाधित आलेल्या या रुग्णाला सुरुवातीला सौम्य लक्षणे होती. सध्या ती घरगुती विलगिकरणात असून पूर्णपणे लक्षणे विरहित असून तिची प्रकृती स्थिर आहे.
  • यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २६ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत ५,नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ आढळले आहेत.

कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती

आज राज्यात ४२०५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,५४,४४५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका १८९८
  • ठाणे ७०
  • ठाणे मनपा ३६२
  • नवी मुंबई मनपा ३७५
  • कल्याण डोंबवली मनपा १०९
  • उल्हासनगर मनपा २५
  • भिवंडी निजामपूर मनपा ७
  • मीरा भाईंदर मनपा ९४
  • पालघर २५
  • वसईविरार मनपा ९३
  • रायगड १३४
  • पनवेल मनपा १६२
  • ठाणे मंडळ एकूण ३३५४

 

  • नाशिक ७
  • नाशिक मनपा ३८
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ४
  • अहमदनगर मनपा ७
  • धुळे २
  • धुळे मनपा ०
  • जळगाव २
  • जळगाव मनपा ४
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ६५

 

  • पुणे ८४
  • पुणे मनपा २९१
  • पिंपरी चिंचवड मनपा १२१
  • सोलापूर ५
  • सोलापूर मनपा ६
  • सातारा ९
  • पुणे मंडळ एकूण ५१६

 

  • कोल्हापूर १
  • कोल्हापूर मनपा ५
  • सांगली २०
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ८
  • सिंधुदुर्ग १९
  • रत्नागिरी २६
  • कोल्हापूर मंडळ एकूण ७९

 

  • औरंगाबाद ३
  • औरंगाबाद मनपा १६
  • जालना ६
  • हिंगोली ५
  • परभणी १
  • परभणी मनपा २
  • औरंगाबाद मंडळ एकूण ३३

 

  • लातूर ९
  • लातूर मनपा ३
  • उस्मानाबाद १५
  • बीड ०
  • नांदेड ०
  • नांदेड मनपा ३
  • लातूर मंडळ एकूण ३०

 

  • अकोला ४
  • अकोला मनपा २
  • अमरावती ०
  • अमरावती मनपा १
  • यवतमाळ ११
  • बुलढाणा ५
  • वाशिम १८
  • अकोला मंडळ एकूण ४१

 

  • नागपूर २१
  • नागपूर मनपा ५०
  • वर्धा २
  • भंडारा ३
  • गोंदिया १
  • चंद्रपूर ५
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ५
  • नागपूर एकूण ८७

 

एकूण   ४२०५

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शुक्रवार, २४ जून २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

शिवसेना पक्ष ताब्यात घेणं एकनाथ शिंदेंसाठी अशक्यच! ऐका शिवसेनेची घटना काय सांगते…

Next Post

जबरदस्त अशी एक मारुती जिप्सी, चक्क जेसीबीसारख्या महाकाय गाड्याही ओढते!

Next Post
Maruti Gypsy with jcb

जबरदस्त अशी एक मारुती जिप्सी, चक्क जेसीबीसारख्या महाकाय गाड्याही ओढते!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!