मुक्तपीठ टीम
नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ने प्रोफेशनल अॅनालिस्ट, अॅप अॅनालिस्ट, डेटा इंजिनीअर, QA इंजिनीअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, UI-UX डिझाइनर, डेटाबेस अॅनालिस्ट-कम-डिझायनर या पदांसाठी एकूण २१ जागांवर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता – अनुभव
- अर्ज करणाऱ्य़ा उमेदवाराने नामांकित संस्थेतून एमसीए केले असावे.
- उमेदवाराला १५ वर्षांचा IT अनुभव असणे आवश्यक आहे.
- डेटाबेस विश्लेषक-कम-डिझाइनर
- मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित संस्थेकडून बीई/बीटेक इन आयटी/संगणक
- किमान ६-८ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
- अर्ज करताना उमेदवारांना ८०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
- एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांकडून ८० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी नाबार्डच्या अधिकृत वेबसाइट, nabard.org वरून माहिती मिळवू शकता.
1306224740advertisement.pdf (nabard.org)