Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेचा गेम राष्ट्रवादीनेच केला! – सुजय विखे पाटील

June 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Sujay Vikhe Patil Says Ncp Betrayed Shivsena

मुक्तपीठ टीम

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार याचा पराभव करत भाजपाचे धनंजय महाडीक विजयी झाले. राज्यसभा निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या पतिक्रिया येत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेच्या दबावामुळे भाजपाचा विजय झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. दरम्यान भाजपा खासदार डॉ. सुजय विखे यांनी शिवसेनेचा गेम राष्ट्रवादी काँग्रेसनेच केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा खेळ करणारा पक्ष!

  • गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
  • राज्यसभेच्या निकालाबद्दल अपक्षांना दोष देण्यापेक्षा शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे पहावे.
  • या निकालावरून राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार हे माझं भाकीत खरं ठरताना दिसत आहे.
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत सुखी आहेत.
  • मात्र, सामान्य शिवसैनिकांसह आमदार खासदार दुःखी आहेत.
  • येणाऱ्या विधान परिषदेतही शिवसेनेची नामुष्की होणार आहे.
  • मुख्यमंत्र्यांनी हे सगळं षडयंत्र ओळखावे.
  • माझ्या आजोबांपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत.
  • त्यामुळे मला शिवसेनेबद्दल सहानुभूती आहे.
  • त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पासून सावध रहाण्याची गरज असून राष्ट्रवादी काँग्रेस हा खेळ करणारा पक्ष आहे.

या पराभवाचा जाब शिवसेनेने राष्ट्रवादीला विचारण्याची गरज!

  • पराभव होतो तेव्हा अनेक कारणं शोधली जातात.
  • त्यामुळे त्यांनी एवढ्या लांब जाण्यापेक्षा राष्ट्रवादीशी चर्चा करायला हवी.
  • त्यांनी असे का केले याचा जाब विचारायला हवा.
  • ते दिलखुलासपणे सांगतील त्यांनी हे का केले.
  • पवार साहेबांनी देखील निकाल धक्कादायक नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे.
  • म्हणजे त्यांना हे अपेक्षित होतं याचा विचार शिवसेनेने करणे गरजेचे असल्याचे सुजय विखे यांनी म्हटले.

Tags: NCPRajyasabha ElectionShivsenaSujay vikhe patilराज्यसभा निवडणूकराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनासुजय विखे पाटील
Previous Post

संजय राऊतांनी नाव नाही घेतले, पण लक्ष्य अजितदादा? बविआचं काय?

Next Post

१ जुलैपासून प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदीविरोधात ‘अमूल’ आणि फ्रुटीवाले ‘पार्ले अॅग्रो’ का?

Next Post
ban on plastic straw

१ जुलैपासून प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदीविरोधात 'अमूल' आणि फ्रुटीवाले 'पार्ले अॅग्रो' का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!