Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणी जाहीर

संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी अविनाशभाई पाटील तर राज्य कार्याध्यक्षपदी माधव बावगे

June 7, 2022
in घडलं-बिघडलं
0
Avinash Patil And Madhav Bagve

मुक्तपीठ टीम

शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष पदी अविनाशभाई पाटील (धुळे) तर राज्य कार्याध्यक्ष पदी माधव बावगे (लातूर) यांची एकमताने निवड करण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठक ३, ४, ५ जून २०२२ रोजी औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठ येथे नुकतीच संपन्न झाली. या राज्यस्तरीय बैठकीस ३२ जिल्ह्यातून १७२ राज्य व जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षासाठीची नूतन राज्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. सविस्तर राज्य कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे.

  • अध्यक्ष : अविनाश पाटील (धुळे)
  •  उपाध्यक्ष : डॉ प्रदीप पाटकर (पनवेल, रायगड), उत्तम कांबळे (नाशिक), प्रा शामराव पाटील (इस्लामपूर, सांगली), महादेवराव भुईभार (अकोला), डॉ रश्मी बोरीकर (औरंगाबाद)
  • कार्याध्यक्ष : माधव बावगे (लातूर)
  • प्रधान सचिव :  संजय बनसोडे (इस्लामपूर, सांगली), गजेंद्र सुरकार (वर्धा), नंदकिशोर तळाशीलकर (मुंबई), डॉ ठकसेन गोराणे (नाशिक)

राज्य सरचिटणीस : 

  • विदर्भ विभाग- संजय शेंडे (नागपूर) आणि बबन कानकिरड (अकोला),
  • खान्देश विभाग- विनायक सावळे (शहादा, नंदुरबार) आणि ॲड रंजना पगार गवांदे (संगमनेर,अहमदनगर),
  • मराठवाडा विभाग- शहाजी भोसले (औरंगाबाद) आणि रूकसाना मुल्ला (लातूर),
  • कोकण विभाग- विजय परब (मुंबई) आणि सचिन थिटे (मुंबई),

दक्षिण पश्चिम महाराष्ट्र विभाग- 

  • सुधाकर काशीद ( मोहोळ, सोलापूर) आणि कृष्णात कोरे (कोल्हापूर).

बुवाबाजी विरुद्ध संघर्ष विभाग : 

  • कार्यवाह- ॲड गोविंद पाटील (सोलापूर), सहकार्यवाह- विष्णू लोणारे (भंडारा), प्रा डॉ आदिनाथ इंगोले (नांदेड)

विविध उपक्रम विभाग : 

  • कार्यवाह- अनिल करवीर (पालघर),
  • सहकार्यवाह- रामदास देसाई (कोल्हापूर)

वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प : 

  • कार्यवाह- दिगंबर कट्यारे (जळगाव),
  • सहकार्यवाह- विलास निंभोरकर (गडचिरोली) आणि प्रकाश कांबळे (वर्धा)

महिला सहभाग विभाग : 

  • कार्यवाह- आरती नाईक (पनवेल, रायगड), सहकार्यवाह- सारिका डेहनकर (वर्धा)

युवा सहभाग विभाग : 

  • कार्यवाह- प्रियंका खेडेकर (पनवेल,रायगड), सहकार्यवाह- रुपेश वानखेडे (यवतमाळ) आणि अमोल चौगुले (अंबरनाथ, ठाणे)

जोडीदाराची विवेकी निवड विभाग : 

  • कार्यवाह- हर्षल जाधव (कोल्हापूर)

जात पंचायतीला मूठमाती अभियान : 

  • कार्यवाह- कृष्णा चांदगुडे (नाशिक)

मिश्र विवाह व्यवस्थापन विभाग : 

  • कार्यवाह- दिलीप आरळीकर (लातूर),
  • सहकार्यवाह- अतुल बडवे (जालना)

प्रशिक्षण विभाग : 

  • कार्यवाह- सुरेश बोरसे (शिरपूर, धुळे)
  • सहकार्यवाह- सुधाकर तट (बनसारोळा, बीड)

प्रकाशन व वितरण विभाग : 

  • कार्यवाह- विशाल विमल (पुणे),
  • सहकार्यवाह- नवल ठाकरे (धुळे)

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका संपादक मंडळ : संपादक- प्रा डॉ नितीन शिंदे (इस्लामपूर, सांगली) कार्यकारी संपादक- उत्तम जोगदंड (कल्याण, ठाणे),

सहसंपादक- प्रा डॉ शामसुंदर मिरजकर (इस्लामपूर, सांगली),

सदस्य- प्रा डॉ मांतेश हिरेमठ (कोल्हापूर), प्रा सुशील मेश्राम (नागपूर), डॉ अरुण शिंदे (कोल्हापूर), बाळू दुगडूमवार ( नांदेड) आणि प्रल्हाद मिस्त्री (नाशिक)

पत्रिका सल्लागार- किशोर बेडकिहाळ (सातारा), डॉ प्रदीप पाटकर (पनवेल, रायगड) आणि संध्या नरे पवार (मुंबई)

मुखपत्र व्यवस्थापन विभाग : 

  • कार्यवाह- अजय भालकर (इस्लामपूर, सांगली) सहकार्यवाह- राजेंद्र फेंगडे (नाशिक) आणि तुकाराम शिंदे (उस्मानाबाद)

थॉट विथ ऍक्शन : 

  • कार्यवाह- प्रा हर्षदकुमार मुंगे (पुणे)

मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग : 

  • कार्यवाह- डॉ प्रदीप जोशी (जळगाव),
  • सहकार्यवाह- डॉ अनिल डोंगरे (रायगड)

विज्ञान बोध वाहिनी : 

  • कार्यवाह- भास्कर सदाकळे (तासगाव, सांगली), सहकार्यवाह- बाबा हालकुडे (लातूर)

सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग : 

  • कार्यवाह- मनोहर जायभाये (अंबेजोगाई, बीड), सहकार्यवाह- एस एस शिंदे (डोंबिवली, ठाणे)

Tags: Avnash PatilMadhav BavgeMaharashtra Anisअविनाश पाटीलत्रैवार्षिक राज्य कार्यकारीणीमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखामाधव बावगे
Previous Post

लष्कराच्या TGC टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्ससाठी अर्ज करण्याची ९ जूनला अखेरचा दिवस!

Next Post

आता काँग्रेसचा नाही भाजपाचा पर्याय बनण्याचा आपचा प्रयत्न!

Next Post
AAP

आता काँग्रेसचा नाही भाजपाचा पर्याय बनण्याचा आपचा प्रयत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!