Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रभासचा ‘राधेश्याम’ वेशभूषा खर्च सहा कोटी! असा खर्च करणारे टॉप-५ कोणते?

February 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
celebrity

बॉलिवूड म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते स्टईल, मेकअप, हिरो-हिरोईनचा पोशाख, ते पाहण्यास एक वेगळीच मज्जा येते. बॉलिवूडमध्ये चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी निर्माते लाखो-करोडो रुपये खर्च करतात. चित्रपटाचे ग्लॅमर वाढवण्यासाठीही हा खर्च केला जातो. अभिनेता प्रभास आणि पूजा हेगडे लवकरच ‘राधे-श्याम’ या चित्रपटात दिसणार आहेत, ज्याचा टीझर चर्चेत आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट ३५० कोटी रुपये असून त्यापैकी ६ कोटी केवळ प्रभासच्या वेशभूषेत खर्च करण्यात आले आहेत. बॉलिवूडचे अनेक स्टार चित्रपटांमध्ये महागड्या कपड्यांमुळे चर्चेत आले आहेत.

१. पद्मावत – दीपिका पादुकोण

पद्मावत हा ऐतिहासिक चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत होता. यामागील एक मोठे कारण चित्रपटाचे बजेटदेखील होते, त्यातील बहुतेक खर्च कपड्यांमध्ये आणि दागिन्यांमध्ये करण्यात आला होता. चित्रपटाची निर्मिती १६० कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये करण्यात आली होती. या चित्रपटाच्या घूमर या गाण्यासाठी दीपिका पादुकोणनचा लेहंगा ३० लाख रुपयांचा होता.

celebrity

२. रोबोट – रजनीकांत

रोबोट या चित्रपटात दक्षिण सुपरस्टार रजनीकांतने ३ कोटी रुपयांचा रोबोट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे ते विशाल दिसत होते परंतु प्रत्यक्षात अगदी हलके होते. हा डिझाइनर रोबोट सूट लोकप्रिय डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला होता.

celebrity

३. सिंग हे ब्लिंग – अक्षय कुमार

सिंग इज ब्लिंग या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने सरदारची भूमिका केली होती. सॉंग या गाण्यात अक्षयने काळ्या रंगाचा कुर्ता, सोन्याचे दागिने आणि सोन्याची पगडी घातली होती. या पगडीची किंमत ६५ लाख रुपये होती. ही आतापर्यंत बॉलिवूडची सर्वात महागडी पगडी होती.

celebrity

४. क्रिश ३- कंगना रानोट

‘क्रिश ३’ चित्रपटात कंगनाने सुपरविलनची भूमिका साकारली होती, ज्यात तिला बर्‍याच प्रकारचे लुक मिळाले. या चित्रपटात कंगनाने १० वेगवेगळे पोशाख परिधान केले होते, निर्मात्यांना तयार करण्यासाठी १ कोटी रुपये खर्च करावे लागले. तिचे कपडे हॉलिवूडमधील गॅविन मिगुएल यांनी डिझाइन केले होते.

celebrity

५. बाजीराव मस्तानी – दीपिका पादुकोण

बाजीराव मस्तानी हिट चित्रपटातील दीपिका पादुकोणच्या सौंदर्याने सर्वांना वेड लावले. मस्तानीची भूमिका परिपूर्ण करण्यासाठी मेकर्सना ५० लाख रुपये खर्च करावे लागले. चित्रपटात दीपिकाच्या कपड्यांचे आणि लुकचे खूप कौतुक झाले.

celebrity

Tags: actorbollywood actresscelebritycostumedesignersmuktpeeth
Previous Post

मंगळावरून सेल्फी मस्तच…पण रोव्हरच्या लँडिंगची ‘ती’ सात मिनिटे!

Next Post

क्रीडा थोडक्यात: १) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत कसोटीत मास्टरक्लास दाखवणाऱ्या भारताचा फलंदाज हनुमा विहारीला आयपीएल लिलावात सलग दुसऱ्या वर्षी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. पण चांगली कामगिरी केली नसल्याने त्याला संघाकडून मोकळे करण्यात आले होते. तर २०२० आणि २०२१ मध्ये त्याला कोणताही संघ मिळालेला नाही. विराहीने लिलावासाठी स्वत:ची बेस प्राइस १ कोटी निश्चित केले होती. २) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उभय संघांत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. ३) गतविजेता आणि अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. सर्बियाच्या जोकोव्हिचने रशियाच्या अस्लान करात्झेव्ह याचा ६-३, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ४) श्रीलंकेच्या अनेक क्रिकेटपटू देश सोडण्याच्या विचारात आहेत. यामध्ये श्रीलंकेच्या अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे आणि ते अमेरिकेकडून खेळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. राष्ट्रीय संघात योग्य संधी मिळत नसल्यामुळे व पगार कपातीमुळे ते अमेरिकेत खेळण्याच्या विचारात आहे. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज उपुल थरंगा आणि दुशमंत चामेरा यांच्यासह १५ खेळाडूंची नावे आहेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!