Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मध्य रेल्वेचा एक आठवडा ट्रॅफिक ब्लॉकचा! जाणून घ्या कुठे, कधी, कसा?

May 25, 2022
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Central railway

मुक्तपीठ टीम

जर तुम्ही येत्या काही दिवसात मध्य रेल्वेने कुठे जाण्याचा प्लान करत असाल, तर त्याआधी ही बातमी वाचणे महत्त्वाचे आहे. मध्य रेल्वेचा एक आठवडा ट्रॅफिक ब्लॉकचा आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभाग इगतपुरी येथील टिटोली यार्डमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी २३ मे ते ३१ मे २०२२ या कालावधीत विशेष ट्रॅफिक ब्लॉक चालवणार आहे. दरम्यान या ट्रॅफिक ब्लॉकमुळे या मार्गावरील काही रेल्वे रद्द, तर काही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

रेल्वे सेवा रद्द-

02102/02101 मनमाड-मुंबई-मनमाड उन्हाळी विशेष रेल्वे २८ मे ते ०२ जून २०२२ (6 दिवस) पर्यंत रद्द असेल.

  • २८ मे रोजी डाऊन गाड्यांचे नियम
  • 11059 लोकमान्य टिळक टर्मिनर्स – छपरा एक्सप्रेस
  • 11061 लोकमान्य टिळक टर्मिनर्स – जयनगर एक्सप्रेस

२८ मे २०२२ रोजी येणार्‍या अप गाड्यांचे नियम

  • 12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
  • 12142 पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
  • 15065 गोरखपूर – पनवेल एक्सप्रेस
  • 12520 – कामाख्या – लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
  • 15018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस
  • 12335 भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्सप्रेस

JCO ट्रेनचे २८ मे २०२२ चे पुनर्निर्धारित वेळापत्रक

12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्सप्रेस JCO २८ मे २०२२ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २९ मे २०२२ रोजी ४.३० वाजता सुटेल.

15066 पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस २८ मे २०२२ रोजी त्याच दिवशी ६.३० वाजता पनवेलहून सुटेल.

३१ मे २०२२ रोजी टिटोली यार्ड येथे ५.१५ ते ११.१५ पर्यंत विशेष ब्लॉक

ट्रेन सेवा रद्द

  • 12071 मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस (३१-५-२२)
  • 12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (३१-५-२२)

३१-५-२२ रोजी गाड्यांचे पुनर्निर्धारित वेळापत्रक

  • लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.५५ वाजता सुटणारी 11059 छपरा एक्सप्रेस १२.१५ वाजता सुटेल.
  • सीएसएमटीहून ११.०५ वाजता सुटणारी 82356 मुंबई पटना एक्स्प्रेस १.०० वाजता सुटेल
  • पनवेलहून सुटणारी 11061 गोरखपूर एक्सप्रेस ३.५० वाजता ८.३० वाजता सुटेल.

Tags: Central RailwayIgatpuriTitola YardTraffic Blockइगतपुरीटिटोली यार्डट्रॅफिक ब्लॉकमध्य रेल्वे
Previous Post

‘सरहद’च्या संजय नहारांकडून मनसेच्या वसंत मोरेंच्या ‘शांतताप्रिय’ भूमिकेचं कौतुक

Next Post

काँग्रेस माजी नेते कपिल सिब्बल समाजवादी पार्टीतर्फे राज्यसभेचे अपक्ष खासदार

Next Post
Kapil Sibal

काँग्रेस माजी नेते कपिल सिब्बल समाजवादी पार्टीतर्फे राज्यसभेचे अपक्ष खासदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!